अजय देवगनची मुलगी वयाच्या १७ व्या वर्षीच करतेय अश्या गोष्टी, त्यामुळे अजयने लावला डोक्यालाच हात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत असे कित्येक सुपरस्टार आहेत. ज्यांनी आपल्या स्वमेहनतीने भरपूर यश मिळवले आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत लाखो- करोङो रुपये सुद्धा कमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या फॅमिलीला सर्व सुख, ऐश्वर्य मिळते. त्याचबरोबर असे म्हणतात की स्टारकिङ्स हे देखील आपल्या पॅरेन्ट्सप्रमाणे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतील. परंतु मित्रांनो ज्यांची मुलं सुशिक्षित व संस्कार असतील, ती तर नक्कीच स्वतःचे करियर घङवतील. परंतु जी मुलं बिघडलेली असतील, त्यांचं मात्र काय??

थोडक्यात म्हणायचे झाले, तर जी मुलं उच्चश्रीमंत घरातील असतात. त्यांना बरेचसे शौक असतात. त्यामुळे अशी मुलं आपल्या आई- वङिलांचे नाव खराब करतात. तर काही मुलं मात्र आपल्या आई- वङिलांचे नाव अधिक जास्त कमावतात. परंतु तुम्हांला देखील ठाऊक असेलच की, श्रीमंतांची मुलं ही वडिलांच्या पैशाची भरपूर उधळपट्टी करतात. असेच काहीसे बॉलीवुड अभिनेता अजय देवगण याच्यासोबत देखील होत आहे. त्याचे कारण म्हणजे अजय व काजोल यांची मूलगी न्यासा ही खूप जास्त मॉर्ङन आहे. त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या पैशांची बरीच उधळपट्टी करते.

See also  "त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या..." शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा धक्कादायक खुलासा...

नखरे आहेत तिचे तीनशे साठ :
अभिनेता अजय देवगण याची मूलगी न्यासा ही सध्या लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. न्यासा आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर न्यासा ही लोकांच्या चर्चेचा विषय बनलेली असते. ज्यामध्ये आता बिचारा अजय देवगण सुद्धा पिसला जातो.

कारण न्यासा आपल्या वडिलांचा पैसा अगदी पाण्यासारखा वापरते. इतकंच नव्हे तर लंडनमध्ये तिचा स्वतःचा एक बंगला आहे. तसेच स्वतःची एक पर्सनल आलिशान कार देखील आहे. त्यामुळे ती एका राजकुमारीप्रमाणे स्वतःचे आयुष्य जगत आहे.

न्यासा झाली प्रमाणापेक्षा जास्त मॉर्ङन, विसरली ती भारतीय संस्कृती :
अभिनेता अजय देवगण याची मूलगी न्यासा ही खूप जास्त मॉर्ङन आहे. त्यामुळे सध्या ती आपल्या हटके कपड्यांमुळे जास्त चर्चेत येत आहे. कारण ती जेव्हा जेव्हा भारतात येते, तेव्हा ती इंग्रजांसारखे लहानसहान कपडे घालून येते. त्यामुळे न्यासा आपली भारतीय संस्कृती पूर्णपणे विसरत चालली आहे, असेच सर्वजण म्हणतात.

See also  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment