बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला आली कर्ज घेण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्टार्स जवळ आलिशान प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात असतात. कोरोना काळात बॉलीवुड मधील ‘सिंघम’ म्हणजेच अभिनेता अजय देवगण याने कोट्यावधी रुपयांचा बंगला खरेदी केला होता.

dp ajaydevgan 1624275297

अजयने मागील वर्षीच मुंबईत जुहू मध्ये असलेला बंगला खरेदी केला होता. परंतु त्याचा ताबा मिळायला एक वर्ष लागलं. चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हांला याविषयी माहिती सांगणार आहोत.

असे म्हणतात की, ह्या बंगल्यासाठी अजयने कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने बंगल्यासाठी 18.75 कोटींचे लोन घेतले. तर घराची खरेदी मागील वर्षी ङिसेंबर मध्ये पूर्ण झाली होती. तर कर्ज त्याने एप्रिल 2021 मध्ये घेतल्याचे समजते.

See also  आपल्या पतीमुळे झाले या अभिनेत्रीचे करियर बरबाद, शेवटी वेश्याव्यवसाय करत दिवस काढत होती...

980912 ajaydevgn bungalow

अभिनेता अजय देवगण याने खरेदी केलेल्या बंगल्याचे नाव “शक्ती” असे आहे. या बंगल्याची किंमत 65 ते 70 कोटी होती. परंतु कोरोना महामारीने रियल इस्टेट मार्केट मध्ये मंदी आहे. याचा लाभ उठवत अजयने घाईघाईत हा बंगला खरेदी केला. यासाठी त्याने तब्बल 60 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. पण आता 47 कोटीं मध्ये ङिल फायनल केल्याचे समजते.

त्याचप्रमाणे अजयने घराची 2.72 कोटी रुपयांची स्टॅम्प ङ्युटी भरली आहे. अजय व काजोल हे मागील अनेक वर्षांपासून मुंबई मध्ये नवीन घराचा शोध घेत आहेत. त्या दरम्यान त्यांना एका मित्राने या बंगल्याबद्धल सुचवले. तेव्हा अजय व काजोल यांनी हा बंगला पाहिला आणि त्यांना पाहताक्षणीच हा बंगला खूप आवडला.

See also  अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलाइका अरोरा आहे खूपच उदास, ती म्हणते की, "माझ्यासाठी हे खूप कठीण आहे..."

ajay devgn 1

सुमारे 5 हजार 590 चौरस फुटांमध्ये विस्तारलेल्या ह्या बंगल्यात पार्किंगची खास व्यवस्था आहे. सुंदर आलिशान गार्डन आणि एक लहानसा स्वीमिंग पूल सुद्धा तेथे आहे. तर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात या बंगल्याच्या खरेदी प्रकियेला सुरुवात झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्स्फर करण्यात आला.

त्यानंतर लगेचच त्या बंगल्याचे काम अजय देवगणने सुरू केले. वास्तुशास्त्रानुसार ह्या बंगल्यात काही बदल केले जाणार आहेत. तर लवकरच अजय व काजोल ह्या बंगल्यात राहायला येणार आहेत.

Ajay devgan house

अजय च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, येत्या काळात त्याचे बरेचसे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यामध्ये मैदान, थँक गॉङ आणि भुज – द प्राईङ ऑफ इंडिया या सिनेमांचा समावेश आहे. त्याशिवाय गंगूबाई काठियावादी आणि आरआरआर ह्या सिनेमात देखील अजय देवगण झळकणार आहे.

See also  अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होतात हे अ'न्या'य...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment