RRR चित्रपटासाठी अजय देवगणने 7 दिवसांच्या शूटिंगचे घेतले तब्बल एवढे मानधन, आकडा ऐकूनच व्हाल थक्क

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो दरवर्षी अनेक चित्रपट येतात, जबरदस्त प्रमाणात सुपरङुपरहिट होतात आणि बक्कळ पैसा कमावतात. असाच नुकताच रिलीज झालेला दिग्दर्शक राजामौली यांचा RRR हा चित्रपट. या चित्रपटाची जेव्हापासून घोषणा झाली, तेव्हापासूनच हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्ट हिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, या सिनेमात राजामौली यांनी आपल्याला घ्यावे म्हणून आलियाने चक्क विमानतळावर गुडघ्यावर बसून त्यांच्याकडे विनंती केली होती.

याविषयी तिने स्वतःच स्पष्टपणे खुलासा केला होता. या चित्रपटात आलिया फक्त आणि फक्त 20 मिनिटांच्या रोलमध्ये झळकणार आहे. परंतु या काही मिनिटांच्या कामासाठी आलियाने चक्क 9 कोटी रुपए मानधन घेतले आहे. आलिया सोबतच या सिनेमामध्ये श्रेया सरण सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. श्रेया सरण हिने देखील या चित्रपटासाठी बरंच मोठं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

See also  अरे बापरे बाप! लग्नाच्या आधीच कतरिना प्रेग्नंट? पाहा तिचा क्लिनिक मधील हा फोटो...

तर कोमाराम भीमच्या भूमिकेत ज्युनियर एन. टी.आर. तर अल्लुरी सीताराम राजू च्या भूमिकेत रामचरण दिसणार आहे. या सर्व कलाकारांसोबत आणखी एका स्पेशल कलाकाराच्या नावाची चर्चा आहे. अभिनेता अजय देवगणने सुद्धा या सिनेमात काही वेळासाठी काम केले आहे. त्याचं काम नक्की किती मिनिटांचं असेल; त्याबद्दल कोणताही खुलासा झालेला नसला तरीही त्याने या चित्रपटासाठी भरपूर मानधन घेतलं आहे.

ज्युनियर एन टी आर आणि रामचरण हे सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर त्या दोघांना सुद्धा प्रत्येकी 45 कोटी एवढे मानधन देण्यात आले. काय मग तुम्हांला पण ही रक्कम सर्वांत जास्त वाटत असेल ना.. परंतु अभिनेता अजय देवगणने या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी तब्बल 35 कोटी रुपए मानधन घेतले आहे. त्यामुळे अजय देवगण या चित्रपटातील सर्वांत महागडा कलाकार ठरला आहे.

See also  विवाह चित्रपटातील अभिनेत्री अमृता रावची लवस्टोरी आहे खूपच रोमॅन्टिक, या RJ सोबत जुळले तिचे प्रेमाचे सूर

पण त्याने या चित्रपटासाठी फक्त सात दिवस शूटिंग केले. तर अजय देवगणने केवळ एका दिवसासाठी RRR च्या निर्मात्यांना जवळपास 5 कोटी रुपए घेतले आहे. 7 जानेवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट रिलीज होण्याची तारीख कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment