अजिंक्य रहाणेला घडवणारा गुरू आहे एक मराठी क्रिकेटपटू…

मित्रांनो, माणूस कितीही कर्तबगार असला तरी त्याला गुरु हा असतोच ..सध्या संपूर्ण भारतात एकच नाव चर्चिले जात आहे ते म्हणजे अजिंक्य रहाणे ..9 बा’द 36 अशी अवस्था झाल्यानंतर टीम इंडियावर सर्व थरांमधून टी’का झाली होती.

क्रिकेट खेळता येणारे आणि न येणारे सर्वजण टीम इंडियावर तोंडसुख घेत होते. माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवर ट्विट ट्विट खेळत फटकाऱ्यांचे य चौकार-ष’ट’का’र ओ’ढ’ले होते. टीम इंडिया आता डि’प्रे’श’न’मध्ये जाते की काय असा सं’श’य घेण्यास सुरुवात झाली होती. पण यात पाय रोवून उभा होता तो महाराष्ट्राची शान असलेला अजिंक्य रहाणे..

0.1 अशा पिछाडीवरून जोरदार ध’ड’क मा’र’त चार सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकुन 1988 नंतर गाबावर ऑस्ट्रेलियाची नां’गे ठे’चू’न त्यांच्या छाताडावर तिरंगा झेंडा रोवला आणि संपूर्ण भारतात टीम इंडियाच्या कर्णधाराचा म्हणजेच अजिंक्य रहाणे चा जय जयकार झाला..

भारतीयांना अजिंक्य रहाणे मध्ये क्रिकेटचे भविष्य दिसू लागले पण या अजिंक्य रहाणेला घडविणारे दोन हात मात्र आपले दोन डोळे टीव्ही स्क्रीनवर रोखून होते ..होय हे दोन डोळे होते अजिंक्य राहण्याची गुरु एकेकाळी भारताच्या क्रिकेट टीम मध्ये खेळलेले कोच प्रवीण आमरे यांचे..

जेव्हा राहणे सात वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅटवरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते पण तिथे त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. त्यानंतर अजिंक्य गेला माजी भारतीय कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्याकडे जवळपास वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत त्याने या महान गुरूकडून क्रिकेटचे धडे गिरवले..

कर्णधार म्हणून अजिंक्य यशस्वी होत असताना गुरु प्रवीण आम्रे म्हणतात की मी फक्त त्याला बॅटिंग करण्याचे शिकवले होते. कॅप्टन शिप त्याच्यामध्ये कुठून आली काय माहित? पुढे ते अजिंक्यच्या सराव विषयी सांगताना म्हणतात की अजिंक्य स्वतःच्या अंगावर बॉल मारून घ्यायचा.

कारण फक्त एकच आपलं शरीर फास्ट येणाऱ्या बॉल ला तयार व्हावं ..जर कधी आपल्याला मैदानात बॉल लागला तर आपल्या खेळावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून..
मित्रांनो अशा या गुरु शिष्याला प्रणाम करावासा वाटतो. धन्य आहे तो अजिंक्य आणि त्याचे गुरु प्रवीण आमरे सर.. हा लेख जास्तीत जास्त शेयर करून महाराष्ट्राच्या पावन मातीतल्या या वीरांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू या धन्यवाद..

Leave a Comment