सैराट फेम आकाश ठोसरचे हिंदी वेब सिरीज मध्ये पदार्पण, वेब सिरीजचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो!, प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्नं असते की, मला माझ्या अभिनय कारकीर्दीत एकदा का होईना पण अमुक एक रोल साकारायला मिळालाच पाहिजे आणि अगदी नशिबाने आकाश ठोसरला चक्क मिळालाय त्याचा ड्रीम रोल. आपल्या या नवीन रॉलच्या लूकमध्ये आकाश दिसतोय खूपच डॅ’शिं’ग.

472676 sairat 2

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या या नवीन प्रोजेक्ट मध्ये अभय देओल व सुमीत व्यास या कसलेल्या कलाकारांसह मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील इतर अनेक प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले आहे.

आपण सर्व जाणतोच की, ‘सैराट’ चित्रपटामधून आकाश ठोसर म्हणजेच परशाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आकाश ठोसरने महेश मांजरेकरांच्या “FU” या मराठी चित्रपटांत हिरो साकारला होता. आता मांजरेकरांच्याच या सिरीजमध्‍ये तो एका फौजीच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

READ  तुम्हाला माहित आहे का? माधुरी दीक्षित ने किसिंग सीन देताना या अभिनेत्याने चक्क चावले ओठ !

Akash Thosar three feb d

सत्य घटनांमधून प्रेरित सिरीज ‘१९६२: दि वॉ’र इन दि हि’ल्‍स’ हा १९६२ च्या वीर जवानांवर आधारित प्रोजेक्ट फक्त डिस्ने + हॉटस्टार आणि डिस्ने + हॉटस्टार प्रिमियमवर सबस्क्राईबर्स साठी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज म्हणजे शौर्य व पराक्रमाच्या आजवर प्रसिद्धी मिळालेल्या कथेचे सादरीकरण आहे. कशाप्रकारे आपले फक्त १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सै’नि’कां’वि’रू’द्ध प्रा’ण’प’णा’ने लढले ते या कथानकात दाखविले आहे. .

याच पराक्रमी शू’र’वी’रां’पैकी एका भूमिकेत असणाऱ्या आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, “माझे भारतीय सै’न्या’त जाण्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते आणि म्हणूनच ही ”सिरीज ‘१९६२: दि वॉ’र इन दि हि’ल्‍स’ माझ्यासाठी माझी स्वप्नपूर्ती करणारा प्रोजेक्ट असून भारतीय सै’न्या’चा गणवेश अं’गा’व’र च’ढ’वू’न सी’मे’व’र देशासाठी लढणाऱ्या सै’नि’का’चा रोल हा माझा ड्रीमरोल होता, माझे भाग्य थोर म्हणून तो मला साकारायला मिळाला.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी गमावले होते आपले पहिले अपत्य, या अभिनेत्रीचा तर...

SINGLE IMAGE 2021 2 3 7 45 42 thumbnail

आकाश पुढे म्हणतो की, “आपल्याला आश्चर्य वाटेल, पण चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी मी दोनदा भारतीय से’ने’ची परीक्षा देखील दिली होती. फक्त सै’न्य अधिकारीच नाही तर मी पो’लि’स दलात देखील दा’ख’ल होण्याचा प्रयत्न केला होता. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्या देशाच्या सं’र’क्ष’णा’सा’ठी माझे करिअर भारतीय से’ने’त केले असते.

जेंव्हा प्रथमच मला सै’नि’का’ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तेंव्हा माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला खऱ्या जीवनात मिळाली नाही तरी फिल्मी जीवनात भारतीय सै’न्या’चा युनिफॉर्म परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला.

1962 The Wars In The Hills Cast Release Date Hotstar Specials Series

मला ग’र्व वाटतो की मी या सै’नि’की प्रोजेक्टचा एक भाग आहे व मी स्वतःकडे एक सै’नि’क म्हणूनच पाहतो.” आकाश ठोसर यात किशनची भूमिका साकारेल, जो मे’ज’र सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्व करत असलेल्या ब’टा’लि’य’न’चा भाग आहे. या सीरिज च्या ट्रेलरची लिंक : https://www.instagram.com/tv/CKgWFFCpCbC/

READ  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

आकाशला या त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट साठी टीम स्टार मराठी तर्फे हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment