अक्षयकुमार कतरिना कैफ वर प्रचंड संतापला, हात जोडत शेवटी कतरिनाला मागावी लागली माफी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“द कपिल शर्मा” हा शो टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि कॉमेडी शो आहे. महत्त्वाचे म्हणजे या शो ची संपूर्ण टीम आपल्याला परीने सर्व रसिकांचे मनोरंजन करते. नुकतेच या शो मध्ये बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता अक्षयकुमार याच्या “सूर्यवंशम” टीमने हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने आपले शूटिंग दरम्यानचे बरेचसे किस्से शेयर केले आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ ही चक्क अक्षयकुमार च्या पाया पडली.

त्याचे झाले असे की, कतरिना कैफ ने कपिल शर्मा च्या शो मध्ये एन्ट्री करताच तिने फक्त अक्षयकुमारला सोडून सर्वांना नमस्कार केला. त्यामुळे अक्षय नाराज झाला. तो ताबडतोब उठला आणि त्याने ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून दिली. अक्षय म्हणाला की, “तुम्हांला सर्वांना एक गोष्ट समजली का, कतरिना आली तेव्हा तिने सर्वांना हाय, हॅलो व नमस्कार केले. कपिलला वगैरे भेटली. परंतु मला ती भेटलीच नाही. पाहा याला म्हणतात, ज्येष्ठांचा आदर करणे. असा खुसखुशीत टोमणा त्याने कतरिनाला मारला.

See also  कतरिना व विक्की यांच्या लग्नाला सलमान खान उपस्थित राहणार नाही, या मागे आहे हे कारण...

त्यानंतर कतरिनाला सुद्धा आपली चूक लक्षात आली. आपली चूक स्वीकारत ती म्हणाली की, “नाही, असे अजिबात नाही व ती अक्षय च्या पाया पडली. हे सर्व पाहून अक्षयकुमार व कपिल सह सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

सूर्यवंशी हा चित्रपट येत्या 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा दिग्दर्शक, रोहित शेट्टी होता. दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसानंतर दुसर्या दिवशी देखील राहुल शेट्टीने जबरदस्त कमाई केली. अक्षय व कतरिनाच्या या चित्रपटाने तब्बल 26.29 कोटींचा गल्ला जमवला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सारा अली खान व जान्हवी कपूरने घेतले केदारनाथचे दर्शन, सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment