अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचा या कारणामुळे मोडला होता साखरपुडा, कारण…
रविना टंडन हि अभिनेत्री ९० च्या दशकातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या अभिनय, सौंदर्य आणि शैलीमुळे अल्पावधीतच चित्रपट सृष्टीमध्ये एक विशेष स्थान मिळवले होते. रविना टंडन यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. रविना टंडन ने बॉलिवूड मध्ये खूप ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रवीनाने 1991 मध्ये ‘प’त्थर के फूल’ या चित्रपटातून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. पण, सलमान खान सोबतच प’त्थर के फूल हा चित्रपट जास्त गाजला नाही आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
मग रविना टंडन यांनीं 1994 ला बॉलिवूड चा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘मोहरा’ हा चित्रपट केला. ‘मोहरा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला.
त्यावेळी अक्षय कुमार ने देखील खूप चित्रपटानं मध्ये काम केले होते, त्यापैकी बरेच चित्रपट सुपरहिट झाले होते आणि काही चित्रपट फ्लॉ’प देखील झाले होते. अक्षय कुमार ने मोहरा या चित्रपटात रविना टंडन यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केले होते. आणि अक्षय आणि रविना यांचा पहिलाच सोबत केलेला चित्रपट खूप सुपरहिट ठरला.
या चित्रपटामधील रविना आणि अक्षय कुमार यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडली मोहरा या चित्रपटातील ‘तू चीसी बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे देखील खूप लोकप्रिय झाले आणि या गाण्यामध्ये रविना टंडन यांनी खूप छान डान्स केला होता आणि याच गाण्यामुळे रवीना टंडन यांना बॉलिवूड ची मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखतात.
अक्षय आणि रविना यांची जोडी त्यावेळी इतकी लोकप्रिय झाली होती कि प्रेक्षकांना असे वाटत होते कि ते दोघें खरोखर एकमेकांना डेट करत आहेत कि काय. त्यावेळी अशी अफवा होती कि अक्षय आणि रविना एकमेकांवर खूप प्रेम करतात.
1999 मध्ये स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत रवीना टंडनने कबूल केले की अक्षयने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. अक्षय कुमार ने खूप वेगळ्या अंदाजात रविनाला प्रपोस केले होते. त्यानंतर रविना देखील अक्षय कुमारला हो म्हणाली.
मग अक्षय आणि रविना यांनी मंदिरात जाऊन साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्या विषयी त्यांनी कोणालाही सांगितले नव्हते. रविना टंडन चे असे म्हणणे होते कि अक्षय आणि तिचे लगेच लग्न व्हावे. परंतु अक्षय कुमार ने या लग्नाला नकार दिला.
रवीनाच्या म्हणण्यानुसार, अक्षयने हे लग्न स्वीकारलं नाही कारण त्याला त्याच्या करिअर आणि महिला चाहत्यांना गमावण्याची भीती वाटत होती’. मग नंतर अक्षय कुमारचा रेखा आणि त्यानंतर शिल्पा शेट्टी यांच्यासोबत असलेल्या अ’फेअरमुळे रवीना अक्षय कुमारपासून दूर झाली. त्यामुळे अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचे हे नातं संपलं.
मग २००१ मध्ये अक्षय कुमारने अभिनेत्री ट्वीनकल खन्ना शी लग्न केले. आणि त्यानंतर अक्षयसोबतचे रविनाचं हे संबंध सं’पल्यानंतर रवीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. रवीनाने 22 फेब्रुवारी 2004 रोजी चित्रपट निर्माते अनिल थडानी यांच्याशी लग्न केले. रविनाचे हे पहिले पण अनिल थडानी यांचे हे दुसरे लग्न आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.