अभिनेता अक्षय कुमारची सहज पडली एका गरीब मुलावर नजर, त्यानंतर अक्षयने जे केले ते पाहून तुम्हालाही गर्व वाटेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील खिलाड़ी अभिनेता अक्षय कुमार हा आपल्या करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच खुपच हिट आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरङुपरहिट आणि टॉप अभिनेत्रींसोबत चित्रपटांत काम केले आहे.

akshay kumar income 11597304007

आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तो एक बिझनेस माइनङेंङ पर्सन देखील आहे. आपला हा अक्षय कसा आहे, हे तर त्याच्या अनेक फॅन्सना माहीत आहे, तर मग अक्षय कुमारचा दयावान स्वभाव सुद्धा बहुतांश लोकांना माहित असेल.

आतापर्यंत आपण बरेचदा पाहिले आहे, कधी सैनिकांच्या मुलांना तर कधी गरजू मुलांना अक्षय आवर्जून मदत करतो. चित्रपट कोणताही असो, आणि त्यातील भूमिका कोणतीही असो… अतिशय उत्कृष्टपणे आपली भूमिका साकारणाऱ्या या सिताऱ्याला त्याच्या या दानशूर स्वभावामुळेच लोक खूप जास्त पसंत करतात. म्हणून तर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, हे आपल्याला त्याच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग वरून आवर्जून समजते.

See also  राज कुंद्राच्या पो'र्न फिल्म्ससाठी काम करायची ही नैंसी भाभी? कित्येक मूलींना घातला होता यांनी गंडा...

Akshay%2BKumar%2527s%2BSweetest%2BGesture%2BTowards%2BA%2BPoor%2BBoy%2BWill%2BMelt%2BYour%2BHeart%2B %2BLehrenTV%2B0 35%2Bscreenshot

हल्लीच आपली पत्नी ट्विंकलसह अभिनेता अक्षय कुमारला मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये ङिनरला एकत्रित पाहिले. येथील रेस्टॉरंटमध्ये अक्षय- ट्विंकल सोबत तर अभिनेता बॉबी देओल हा पत्नी तान्या देओल सोबत येथे उपस्थित होते.

ङिनरनंतर सर्व मीडियाचे फोटोग्राफर्स तिथे पोहोचले आणि त्यांचे फोटोज् कॅप्चर करू लागले. तेव्हा अक्षयची पत्नी ट्विंकल आणि बॉबीची पत्नी तान्या ह्या दोघीही अगदी मस्तपैकी फोटोज् ची पोज् देण्यात व्यस्त होत्या. तेव्हाच अचानक अभिनेता अक्षय कुमार याची नजर तेथे शेजारी एका कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या गरीब मुलावर पङली.

मग त्यानंतर काय…. आपले क्यूट स्माईलचे स्टार अक्षय कुमार यांना त्या मुलाची खूपच कीव आली. आपला नारळासारखा बाहेरून टणक पण आतून तितकाच नरम असलेल्या अक्षयने ताबडतोब त्या मुलाकडे धाव घेतली व त्याच्या ङो’क्या’व’रू’न अतिशय प्रेमाने हा’त फिरवला.

See also  जेव्हा सैफ अली खानला रंगेहाथ पकडले होते करीनाने, तेव्हा अशी होती तिची रिएक्शन...

हे पाहून सर्वजण अक्षरशः है’रा’ण झाले. अक्षयने त्या केविलवाण्या मुलाला आपल्या सोबत फोटो काढायला नेले. इतकंच नव्हे तर त्याच्या सोबत खूप गप्पागोष्टी केल्या आणि त्याला भरपूर पैसे दिले.

72168734

मित्रांनो ही काही अभिनेता अक्षय कुमारची पहिली वेळ नाही. आतापर्यंत त्याला कित्येकदा गोरगरिबांना मदत करताना पाहिले गेले आहे. असे म्हणतात की, आपण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला पण कळता कामा नये. हे तर अगदी खरं आहे, की कोणतीही व्यक्ती ही नावाने नाही तर आपल्या कर्मानेच मोठी होते. याचे अभिनेता अक्षय कुमार एक आदर्श उदाहरण आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  नेहाचा भाऊ टोनी तिच्या नवऱ्याला बोलला असं काही कि जे ऐकून तिच्या नवऱ्याला कोसळले रडू, कारण ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment