जेव्हा अक्षय कुमारचा एका लव्हलेटरमुळे उडाला होता मजाक, त्या लव्हलेटरमध्ये अक्षयने लिहिले होते असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता अक्षयकुमार याचे नाव टॉप अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये मोडते. स्वतःच्या हिंमतीवर त्याने बॉलीवुड मध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज देखील प्रत्येक वर्षात त्याचे तीन ते चार चित्रपट रिलीज होतात आणि बॉक्सऑफिसवर करोङोंची कमाई करतात.

फिल्मी लाइफ व्यतिरिक्त अक्षयकुमार आपल्या पर्सनल लाइफमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. हे तर तुम्हांला- आम्हांला सर्वांनाच ठाऊक आहे की, आपल्या तरूणपणात अभिनेता अक्षयकुमार याची बरीच अफेयर्स होती. अहो, परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, एकदा तर लव्हलेटर मुळे अक्षयकुमारचा खूप बेकार पद्धतीने पाणउतारा झाला होता.

हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा अक्षयकुमार कॉलेजमध्ये होता. तेव्हा त्याची बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री सुद्धा झाली नव्हती. त्यादरम्यान कॉलेजमधील एका मुलीच्या तो प्रेमात पडला. तो तिच्या प्रेमात एवढा वेङा होता की, प्रत्येक परिस्थितीत तो तिला पटवू पाहत होता. या कामात त्याने आपल्या मित्रांची मदत घेतली. अक्षयकुमार त्या मूलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्या मूलीला अक्षय आपल्या मनातील भावना सांगू इच्छित होता.

See also  "माझा गळा दा'बून मला मा'रून टाका" या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं ध'क्कादायक विधान, कारण...

या परिस्थितीत त्याच्या मित्रांनी त्याला त्या मूलीला लव्हलेटर लिहून देण्याचा प्लॅन सांगितला. मग त्या लव्हलेटर मध्ये काय लिहावे, हे अक्षय ने त्यांना विचारले. यावर अक्षयकुमार च्या मित्रांनी त्याला वेङा बनवलं. त्यांनी अक्षयला सांगितले की, लव्हलेटर मध्ये बाकी काहीच लिहायचे नाही. फक्त हिंदी चित्रपटांची गाणी लिहायची. त्यानंतर अक्षयकुमारने अनेक गाणी ऐकली व त्यातील एक रोमॅन्टिक गाणे त्याने लिहिले.

त्यानंतर अभिनेता अक्षयकुमार याने लिहिलेले ते लव्हलेटर त्या मूली पर्यंत पोहोचविण्यात आले. तेव्हा ते लव्हलेटर पाहून ती मूलगी हैरान झाली. कारण त्या लव्हलेटर मध्ये अक्षय ने मासूम चित्रपटातील गाणे “तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं” हे गाणे लिहिले होते. त्यानंतर त्या मूलीने अक्षयकुमारचे ते लव्हलेटर कॉलेजमध्ये सर्वांना दाखविले. त्यामुळे अक्षयकुमारची खूप खिल्ली उडवली गेली.

See also  "अरेच्चा पँट घालायची विसरली का तू...." पुन्हा एकदा झाली मलाइका अरोरा ट्रोल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment