या मोठ्या कारणामुळे अक्षय कुमारने बदलले ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ चित्रपटाचे नाव, नवीन नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लक्ष्मी बॉ’म्ब या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या नावावरून सोशल, इलेट्रॉनिक आणि पेपर मीडिया मधेही प्रचंड रा’डा झाल्यानंतर जनतेचा रो’ष इतका वाढला होता की अखेर चित्रपट निर्मात्यांना या चित्रपटाचे ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ हे नाव बदलावेच लागले.

‘लक्ष्मी बॉ’म्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार मेन रोल मध्ये आहे. आसिफ आणि लक्ष्मी या दोन भूमिका साकारताना तो या चित्रपटात दिसतोय. नुकताच अक्षयच्या या ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानंतर एका नव्याच वादाला तोंड फुटले. या चित्रपटात अक्षय ने आसिफ नावाची भूमिका केली आहे.

934330

त्यामुळे चित्रपटाच्या ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ या नावावरूनच समाज, माध्यमात इतका ब’भ्रा आणि असंतोष निर्माण झाला. सोशल मीडियावर या नावावरून मोठे रान उठले होते. अगदी या चित्रपटवर ब’हि’ष्का’र घालण्याची मागणी केली गेली होती. काही हिंदू संघटनांनीही या नावाला वि’रो’ध केला होता. हा वा’द वि’को’पा’ला जाण्याची चिन्हे दिसताच अखेर निर्मात्यांनी चित्रपटचे नांवच बदलण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट फक्त, “लक्ष्मी” या नव्या नावाने प्रदर्शित होईल.

See also  या भाजप नेत्याच्या पत्नीसोबत धोनीचा डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय प्रचंड वायरल, पहा व्हिडिओ...

चित्रपटाला ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ नाव का दिले? यामागचे स्पष्टीकरण देताना चित्रपटचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी हेच नाव ठेवण्यामागचे खरे कारण सांगितले होते.  त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या तमिळ चित्रपटचे मुख्य पात्रं कंचना होते. कंचन म्हणजे सोनं, जे आपण लक्ष्मीचेच एक रूप मानतो. हिंदीतही आम्हांला ‘कंचना’ हेच नांव कन्टिन्यू करायचे होते.

Due to controversy Akshay Kumar changed the name of Lakshmi Bomb now the film will be released with this name on Diwali

पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं, जेणेकरून हिंदी रसिक प्रेक्षकांना अपील होईल.. सर्वानुमते मग ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ हेच नाव फिक्स झाले. चित्रपटात या पत्राची एन्ट्री ध’डा’के’बा’ज आहे. त्यामुळे आम्ही हिंदी चित्रपटचे नाव ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ असे ठेवले होते. लक्ष्मीचा अ’ट’म’बॉ’म्ब’चा ध’मा’का आणि या चित्रपटातील मेन रोल मधील शक्तिशाली ट्रान्सजेंडरचा धमाकेदार परफॉर्मन्स याचे साम्य लक्षात घेऊन, हेच नांव आमच्या चित्रपटसाठी पूर्णपणे योग्य आहे असे आमचे एकमत झाले होते. ’

See also  ऑक्सिजनच्या अभावी जर एकही मृत्यू झाला नाही तर हे काय आहे?

या वा’दाचे कारण म्हणजे हे दोन बदल,  एक म्हणजे काही दिवसांपूर्वीच तनिष्कच्या या टाटा यांच्या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीवरून समाजात एक वादळ उठले होते. ही ऍड ल’व्ह जि’हा’दला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप झाला होता. तोच संदर्भ ठेऊन लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आ’रो’प झाला.  या चित्रपटात अक्षयचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीचे नाव प्रिया.

pic

दुसरे म्हणजे, ‘लक्ष्मी बॉ’म्ब’ हा तमिळ चित्रपट ‘कंचना’चा हिंदी रिमेक. ओरिजीनल चित्रपटात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग हिंदी रिमेकमध्ये हे नाव आ’सि’फ का? आणि कसे झाले? आणि मग हिरोईनच्या भूमिकेचे नाव मात्र प्रियाच का ठेवले गेले? ते का नाही बदलले? असा सवाल समाज माध्यमांसह अनेकांनीच उपस्थित केला.

See also  दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येणार चित्रपट, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद मोदींची भूमिका...

‘लक्ष्मी बॉ’म्ब’ या चित्रपटात अक्षय कुमार में रोलमध्ये असून तो आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका करताना दिसेल. अक्षय सोबतच चित्रपटात मुख्य नायिका म्हणून  कियारा अडवाणी दिसणार आहे. ही हॉ’र’र-कॉमेडी दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी डिज्ने प्लस हॉटस्टारवर ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment