17 वर्षांअगोदर बॉलीवूड मधून अचानक गा’य’ब झाली होती अभिनेता अक्षय कुमारची मेहुणी, आज जगते असे जीवन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्याच्या सिनेसृष्टीतल्या एकामागोमाग एक हिट देण्याच्या बाबतीत अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून अग्रेसर अभिनेता राहिला आहे. शिवाय गेल्या काही काळात त्याच्या सिनेमांची क्रे’झ’ही पूर्ण देशभर चांगलीच वाढली आहे. अक्षय कुमारचे अनेक चाहते आहेत. प्रत्येकजण आज नाही म्हणता, अक्षयच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत असतो.

rinke khanna 2

भारतभर एक उत्तम अभिनेत्याच्या स्वरूपात अक्षय कुमार नावारूपास आला, हे नि’र्वि’वा’द सत्य आहे. तर मुळात आता आपण एका फार रूचकर गोष्टीच्या र’ह’स्या’बद्दल जाणून घेणार आहोत. ती गोष्ट आहे, अक्षय कुमार याच्या मेहुणी संदर्भात. तुम्हाला आज कदाचित वि’स’र पडला असेल पण “रिंकी खन्ना” हे नाव एकेकाळी हिंदी सिनेसृष्टीत उदयास येताना पहायला मिळत होतं. ट्विंकल खन्नाची छोटी बहिण असलेली रिंकी सध्या ४३ वर्षांची आहे.

See also  एकेकाळी सुपरहिट होती ही बॉलीवूड अभिनेत्री पण शेवटच्या काळात मृ'त्यूनंतर 3 दिवस घरात स'ड'त राहिला तिचा मृ'तदेह...

तिने सिनेमा सोडून सध्या तब्बल १७ वर्षांपेक्षा अधिक काळ लो’ट’ला आहे. बाॅलीवुडची अभिनेत्री म्हणून काम केलेल्या या अभिनेत्रीची कारकिर्द फारच छोटीशी राहिली. तिने हिंदी सिनेसृष्टीत केवळ चार वर्षे काम केलं. या चार वर्षांमधे तिच्या वाट्याला नऊ सिनेमे आले. १९९९ साली आलेल्या “प्यार में कभी कभी” या सिनेमातून तिने आपल्या पदार्पणाची भुमिका साकारली होती.

thequint%2F2017 06%2F68706c33 3dfc 425a 8900 d46d98ebd012%2FDimple%20Rajesh.jpg?auto=format%2Ccompress&w=376&dpr=2

यानंतर तिच्या वाट्याला जिस देश में गंगा रहता है, मुझे कुछ कहना है, मजनू, ये है ज’ल’वा, प्रा’ण जाए पर शान ना जाए आणि झं’का’र बी’ट्स असे सिनेमे आले. याशिवाय तिचा शेवटचा सिनेमा “चमेली” हा ठरला होता. तो सिनेमा 2003 या सालात प्रदर्शित झाला होता. ना’ई’ला’जा’ने ती यानंतर कधीच सिनेमात काम करताना पहायला मिळाली नाही.

See also  सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शेयर केली ही भावुक पोस्ट

सिनेसृष्टीत रिंकीला फारसा जम बसवता न आल्याने तिने लवकरच बिजनेसमॅन असलेल्या समीर सरन या व्यक्तीसोबत लग्न केलं. लग्नाच्या नंतर ती लंडनमधे कायमची स्थानिक झाली. यानंतर ती घर आणि कौटुंबिक गोष्टींमधे इतकी गुंतून गेली की तिने पुन्हा परत कधी प्रसिद्धीमाध्यमे अथवा सिनेमे यांकडे कधी नजर फिरवलीच नाही.

rinke khanna

याशिवाय कधीही वैयक्तिक आयुष्याबाबत ती प्रसिद्धीमाध्यमांमधेही झळकली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमापासून सुद्धा ती दूरच राहिली. रिंकी अगदी असं आयुष्य जगली जणू सिनेसृष्टीत तिने कधी पाऊल ठेवलचं नव्हतं.

नाओमिका नावाची रिंकीची 17 वर्षांची मुलगी आहे. याव्यतिरिक्त तिला 8 वर्षांचा एक मुलगादेखील आहे. रिंकीची मुलगी दिसण्यात सौंदर्याने उत्कृष्ट आहे, आणि तिचा फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच व्हायरलं होत होता. नाओमिका त्या फोटोमधे रिंकी, ट्विंकल, डिंपल कपाडिया यांच्यासोबत असलेली पहायला मिळाली होती.

See also  अभिनेत्री सनी लियोनी आपल्या दत्तक मूलीवर करते खूप अन्याय, अखेर सत्य आले समोर

rinke khanna 3

अनेकांच्या मतानुसार नाओमिका ही बाॅलीवुडमधे काम करण्यास ईच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. मुळात रिंकीबाबत एक गोष्ट म्हणजे, तिचं खरं नाव हे रिंकल आहे. जे वडील राजेश खन्ना यांनी ठेवलं होतं. परंतु सिनेमांमधे आल्या कारणाने तिने नाव रिंकी हे करून घेतलं. रिंकी तिच्या आणि अक्षय कुमार यांच्यामधे चांगल्या प्रकारे बाॅ’न्डी’ग असल्याचही आपल्याला अनेकदा पहायला मिळालं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment