50 वर्षीय एका वयोवृद्ध बिजनेसमॅनच्या प्रेमात वेडी होती अक्षयकुमारची बहीण, पुढे जे घडले ते ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जगातील सर्वांत सुंदर नाते हे बहीण- भावाचे मानले जाते. कारण या नात्यात एक वेगळीच अनुभूती आणि लकाकी असते. भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. कोणत्याही संकटात सर्वांत आधी मदतीला धावून येणारा फक्त ‘भा’ऊ’ असतो. प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीच्या सुखासाठी अगदी काहीही करण्यासाठी तयार असतो. मग आपल्या सारखे सर्वसामान्य बहिण- भावाचे नाते असो वा बॉलीवुड मधील असो.

आज आम्ही तुम्हांला इंडस्ट्रीमधील एका अशा अभिनेत्या भावाविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या बहिणीच्या सुखासमोर स्वतःच्या इज्जतीचा- मानसन्मानाचा काहीही विचार केला नाही. आपल्या बहिणीच्या ङोळयांत अश्रू येऊ नये, म्हणून त्याने एक कटु सत्य देखील हसतहसत स्वीकारले. अर्थातच मित्रांनो तुम्हांला समजलेच असेल की आम्ही आज तुम्हांला खिलाडी अक्षयकुमार विषयी सांगणार आहोत.

See also  अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविषयीचे हे धक्कादायक सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अभिनेता अक्षयकुमार याने इंङस्टीमध्ये स्वतःचे करियर बनवण्यासाठी खूप संकटांचा सामना केला आहे. मात्र यावेळी गोष्ट काही वेगळीच होती. त्याचे झाले असे की, अक्षयकुमार ची बहीण अलका हिला लग्न करण्याची इच्छा झाली होती. खरंतर लग्न करून सुखी संसार करणे, हे प्रत्येक मूलीचे स्वप्न असते. परंतु अलका भाटिया चे स्वप्न काहीसे वेगळेच होते.

अलका भाटिया हिला ज्याच्यासोबत लग्न करायचे होते, तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा व्यक्ती होता. त्याचसोबत तो विवाहित तर होताच परंतु त्याला मुलं सुद्धा होती. पण तरीही अलका ला हा अर्धवट वयाचा व्यक्ती का आवडला? हा तर अगदी सर्वांना चिंतेत टाकणारा प्रश्न होता. अक्षयकुमार ची बहीण अलका ही लाइमलाइट पासून नेहमी दूर असते. अलका विषयी ही खबर समजल्यावर अक्षयकुमार तिच्याशी नाराज राहू लागला आणि त्याने तिच्याशी बोलणे सोडले.

See also  रेल्वेखाली जीव द्यायला गेलेला मुलगा, रस्त्यावर पेन विकून, लेबरकाम करुन बनला बॉलीवूडचा महान विनोदवीर...

मात्र दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन हा सण आल्यावर अक्षयकुमार आपली बहीण अलका जवळ राखी बांधून घेण्यासाठी गेला. तेव्हा अलका ने अक्षय जवळ एक ङिमांङ ठेवली. ते ऐकून त्याच्या लक्षात आले की आपण कितीही रोखले तरीही अलका काही केल्या ऐकणार नाही. शेवटी त्याने आपल्या बहिणीच्या या नात्यासाठी होकार दिला.

शेवटी 2012 मध्ये अक्षयकुमार ने आपल्या बहिणीचे त्या अर्धवट वय असलेल्या व्यक्ती सोबत लग्न लावून दिले. या विवाहसोहळ्यात अक्षयकुमारचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. तसेच यावेळी त्यांनी कन्यादान सुद्धा केले. अभिनेता अक्षयकुमारने ज्या व्यक्तीला आपल्या बहिणीचा पती म्हणून स्वीकारले, तो व्यक्ती आणखी कुणी नसून जगभरातील 100 उच्चश्रीमंत लोकांमधील एक सुरेंद्र हिरानंदानी होते. जे मुंबई मधील रियल इस्टेट बिजनेस चे किंग मानले जातात.

See also  चित्रपट सुपरहिट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता आली आहे अशी वेळ...

तुम्हांला ठाऊक आहे का, लग्नानंतर सुरेंद्र यांनी आपली पत्नी अलका हिच्यावर “पगली” हा एक चित्रपट देखील काढला होता. परंतु हा चित्रपट काही जास्त कमाल करू शकला नाही. तर आता अलका आणि सुरेंद्र हिरानंदानी यांना “सिमर” नावाची एक मूलगी सुद्धा आहे. जी सध्या अमेरिकेत आपले शिक्षण घेत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment