अरे बापरे ! अक्षयकुमारचा मुलगा आहे या बॉलीवुड अभिनेत्रीवर फिदा, अभिनेत्रीचे नाव…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याला कुणी ओळखत नाही, असे कुणी शोधूनही सापडणार नाही. 1990 च्या दशकापासून ते आतापर्यंत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणारा हा एकमेव अभिनेता इंडस्ट्रीमध्ये आहे. आपल्या करियरच्या सुरूवातीपासूनच त्याने ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेले आहेत. त्यामुळेच तर आज अक्षयकुमार जवळ कोणत्याही गोष्टीची कमी मुळीच कमी नाही.
कारण त्याने इंङस्टीमध्ये फक्त स्वतःचे नाव नव्हे तर भरपूर पैसा, मान- सन्मान या सर्व गोष्टी मिळवल्या आहेत. आपल्याला तर ठाऊकच आहे, अक्षयकुमारला देखील लग्नाआधी कित्येक अभिनेत्री आवडायच्या. बहुतेक जणींसोबत तर त्याचे अफेयर्स सुद्धा होते. तर आता अक्षयकुमारचा मुलगा हा देखील बॉलीवुडमधील काही अभिनेत्रींना पसंत करू लागला आहे.
अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव कुमार. आरव हल्ली सोशल मीडियावर खूपच एक्टिव असतो. त्याचप्रमाणे त्याचे देखील हल्ली बॉलीवुडच्या मायानगरीत मन रमू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे आरव एका अभिनेत्रीला पसंत करू लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हल्ली आरव कुमार च्या चर्चांना उधाण आले आहे.
अक्षयकुमारचा मुलगा आरव कुमार हा अभिनेत्री आलिया भट्ट हिचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. इतकंच नव्हे तर आरव आलिया भट्टला आपले क्रश मानतो. त्यामुळे असे म्हणतात की, तो आलिया भट्ट च्या अदांचा पूर्णपणे दिवाना आहे. आलियाचा प्रत्येक चित्रपट तो खूप आवडीने पाहतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.