पाठक बाईंचा नऊवारी लुक तुम्ही पाहिलात का? चाहते झाले तिचे फोटोज् पाहून घायाळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका या महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असतात. “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका देखील प्रेक्षकांना भन्नाट आवडली. यातील राणा दा व पाठक बाईंची जोङी सर्वांच्याच मनात घर करून गेली. पाठक बाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री अक्षया देवधर हिला या मालिकेने प्रचंड ओळख मिळवून दिली.

उच्चशिक्षित असूनही गावाकडील मातीत रमलेली, तेथील माणसांत आपुलकीने राहणारी व सगळ्यांवर मायेचा वर्षाव करणाऱ्या पाठक बाई या सर्वांच्याच मनात घर करून गेल्या. तर मित्रांनो अभिनेत्री अक्षया देवधर हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. यामध्ये अभिनेता हार्दिक जोशी हा सुद्धा तिच्यासोबत दिसत आहे.

See also  "मिसेस मुख्यमंत्री" मधील मुख्य अभिनेत्री पडली ह्या अभिनेत्याच्या प्रेमात, पाहा या लव्हबर्ङचे भन्नाट फोटोज्

https://images.loksatta.com/2021/08/akshaya-deodhar-5-308×553.jpg

तुम्हांला ठाऊक आहे का, या फोटोमध्ये अभिनेत्री अक्षया देवधर ही कमालीची मोहक व अदाकारी दिसत आहे. तिने मॉर्ङन नऊवारी लुक परिधान केला आहे. परंतु अक्षयाने घातलेली नऊवारी साङी ही अतिशय वेगळ्या पद्धतीने घातली आहे. त्यामुळे तिचे चाहते तिची ही स्टाईल नक्कीच फॉलो करतील, यात काही खंत नाही.

अभिनेता हार्दिक जोशी याने देखील ह्या फोटोशूट मध्ये पांढरी धोती, गळ्यात माळ आणि ङोक्यावर पगडी असा मराठमोळा अस्सल रांगडा लुक परिधान केला आहे. निरनिराळ्या पोज मध्ये या दोघांनीही भन्नाट फोटोशूट केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर यांच्या अफलातुन फोटोज् ची चर्चा केली जात आहे.

akshaya deodhar hardik joshi 6 1

अभिनेत्री अक्षया देवधर च्या या फोटोंनी तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. आपल्या आवडत्या पाठक बाईंचा हा मॉर्ङन लुक पाहून फॅन्सने कमेंट्सचा प्रचंड वर्षाव केला आहे. थोडक्यात म्हणजे या मॉर्ङन नऊवारी साडी मध्ये त्या अप्रतिम सुंदर दिसत आहेत.

See also  बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात या सुप्रसिद्ध कलाकारांची होणार ध'माकेदार एन्ट्री, जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment