‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री अक्षया देवधरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठीवर काही महिन्यांपूर्वी निरोप घेतलेली एक मालिका होती. जी रसिकांना खूप भावली होती. ज्यात कोल्हापूरच्या भाषेचा लहेजा होता. आता आपल्या लक्षात आलं असेल की ती मालिका कोणती.

1166DF50AB2C7E0070E198BB6AC8330D1B002AAAB

Advertisement

तुझ्यात जीव रंगला ही ती मालिका. ( tujhyat jiv rangla ) मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. आणि त्याचसोबत त्यात काम करणारी सगळी कलाकार मंडळी ही. पाठक बाईची भूमिका करणारी अक्षया तर घराघरात जाऊन पोचली होती. ज्याने काय झालं की तिचा फॅन फोल्लो वाढला.

आज सोशल मीडियावर अक्षया चे फोटो आणि व्हिडीओ वर चाहत्यांचे खूप लक्ष असतं. ते त्याला व्हायरल करत असतात. सध्याही तिचा एक व्हिडिओ आणि काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ अक्षया देवधर बद्दल ( akshaya devdhar ) सध्या काय व्हायरल होतय. तिची ही पहिलीच मालिका होती. याआधी ती छोट्या छोट्या भूमिका चित्रपटातून करतच होती.

See also  किर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, "माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते"
Advertisement

65671089

अभिनेत्री अक्षया देवधर हिची ‘तुझ्यात जीव रंगला’ पहिलीच मालिका प्रचंड गाजली होती. पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत रसिकांना अक्षया नेहमीच सोज्वळ रुपात पाहायला मिळाली होती. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती. मालिका संपली असली तरी अक्षयावरचे रसिकांचे प्रेम अजूनही तसेच आहे.

Advertisement

कारण गोष्ट चाहत्यांच्या एकदा का मनात घर करून बसली की मग ती पुन्हा निघणं अशक्यच. पाठक बाई मनात आहे अजूनही प्रेक्षकांच्या. कारण अक्षया ने भूमिका खूपच निरागस पध्दतीने साकारली होती.

Advertisement

चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे यासाठी अक्षया देवधरही प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ऑफस्क्रीन ग्लॅमरस लूकची झलकही सोशल मीडिया पेजवर बघायला मिळते.अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

फोटोंप्रमाणे अक्षया मेजशीर व्हिडीओही शेअर करत असते. अक्षया देवधरचा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओत ती बुलेट चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून अक्षयाने तिच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अतिशय रॉकींग असा तिचा अंदाज पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बुलेट क्वीन म्हणत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Advertisement

Akshaya Deodhar

तसेच ज्या मालिकेमुळे अक्षयाला अमाप लोकप्रियता मिळाली त्या मालिकेला मालिकेतल्या सहकलाकारांना विसरणे अक्षयलाही शक्य नाही. म्हणूनच अधूनमधून मालिकेच्या जुन्या आठवणीतही ती रमताना दिसते. तसेच सध्या मिळालेल्या वेळत अक्षया फिटनेसकडे वळली आहे. नित्यनियमाने ती वर्कआऊट करणे योगा करताना दिसते. इतरांनाही फिट राहण्यासाठी प्रेरणा देत असते.

See also  "अशी ही बनवाबनवी" चित्रपटातील शंतनुची पत्नी आहे ही प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

अक्षया देवधर ही लॉकडाउन मध्ये ही झी मराठी आणि तिच्या सोशल मीडियावर च्या पेज वरून लाईव्ह येऊन चाहत्यांशी मुक्त सवांद साधत होती. तिचं चाहत्यांनवर निसिम प्रेम आहे. आणि त्यामुळे ती नेहमी व्हायरल होऊन चर्चेत येत असते. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

Advertisement

Leave a Comment

close