चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान “म’रता म’रता वाचला होता, खिलाडी अक्षय कुमार”, शूटिंगचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल…

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा 9 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. त्याला पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा; पण आपल्याला हे माहिती आहे का ? की अक्षय कुमार म-र-ता म-र-ता वाचलेला आहे. त्याच्या गोष्टी बद्दल आज आपण जाणुन घेऊयात. की नेमकं त्यावेळी झालं काय होतं. आपल्याही जाणुन नक्कीच मोठा ध-क्का बसला तर नवल नाही.

अक्षय कुमार हा एक सशक्त सुपरस्टार अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत खूप साऱ्या सुपरहिट फिल्म दिलेल्या आहेत. ९० च्या दशकात एन्ट्री केलेला अक्षय आज खूप लोकप्रिय आहे. त्याचे भारतात आणि जगात करोडो चाहते आहेत. आज त्याचा वाढदिवस आहे. ९ सप्टेंबर. त्यानं खूप सं-घ-र्ष केलेला आहे. तो आधी एक कुक होता. पण एक साधा कुक बघा सं’घ’र्षा’च्या बळावर कसा करोडोंचा मालक बनतो.

पंजाबच्या अमृतसर मध्ये अक्षय कुमारचा जन्म झाला होता. त्याचं खरं नाव आहे, राजीव हरिओम भाटीया. त्याचे वडील आ’र्मी मध्ये ऑफिसर होते. त्यामुळे त्याचं बालपण उच्च घरात गेलं खरं. पण त्याने बॉलीवूड मध्ये पाय रुजवण्यासाठी स्वतः कष्ट केले. अक्षय कुमार ला आपण बॉलीवूड अभिनेता मानतोच पण त्याही पेक्षा अधिक खिलाडी किंग म्हणून जास्त ओळखतो. स्तंत करायला त्याला फार आवडतं.

हीच तर त्याची ताकत आहे. हे करत असताना कितीतरी वेळा अक्षय कुमार ज-ख-मी झालेला आहे. वाचलेला आहे. आता अश्या गोष्टींना घा-ब-रू-न तर जमणार नाही. म्हणून तो आजही असे प्रकार करतो. पण कधी कधी त्याला असे प्रकार महागात पडतात. त्याच्या जी-वा’शी खेळतात.

एका चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. त्यात अक्षय कुमार ला स्वतः स्तंत करण्याची सवय. त्याने सगळी तयारी केली. आणि फा’ई’ट करत असताना त्याची मान तु-ट-ता तु-ट-ता वाचली होती. जर मानेला काही बरं वा-ई-ट झालं असतं तर. पण अक्षय कुमार यो-द्ध आहे. तो तेव्हाही आणि आजही तितक्याच ताकतीने ल-ढ-त आहे.

खिलाडी यो का खिलाडी या फिल्म चं शूटिंग चालू होतं. त्यावेळी अक्षय कुमार खिलाडी किंग होता. प्रचंड लोकप्रिय झाला होता. लोकांना त्याच्या फिल्म्स पाहणं फार आवडायचं. १९९६ मध्ये ही फिल्म रिलीज झाली होती.

रविना टंडन, गुलशन ग्रोवर आणि अं-ड-र-टे-कर सुद्धा या चित्रपटात काम करत होता. अं-ड-र-टे-कर एका सीन मध्ये अक्षय कुमार सोबत फा-ई-ट करणार होते. म्हणजे अक्षय कुमारला उचलून फे-कू-न द्यायचं होतं. त्याचं वेळी अक्षय कुमार ची मान वा’च’ली होती. त्यानंतर पुढं अक्षय कुमार ने मात्र फार का-ळ-जी घेतली.

अक्षय कुमार खरच खिलाडी आहे. या वयात सुद्धा तो तितकाच फिट आहे जितका आधी होता. आजही त्याला खूप चाहते प्रेम करतात. त्याच्या याचं प्रेमापोटी त्याचे चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. अक्षय कुमार आज शंभर करोड फिल्म मध्ये नेहमी असतो. त्याच्याकडे अमाप पैसा आहे. सध्या तो एका नवीन चित्रपटावर काम करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment