बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाच्या प्रेमात पडलीये हि प्रसिद्ध अभिनेत्री, चर्चांना आले उधाण…
बॉलीवुडच्या चकाचौंध दुनियेतील अभिनेत्री आलाया फर्निचरवाला ही न्यू कमर्स अभिनेत्रींपैकीच एक अभिनेत्री आहे. पण हल्ली तिच्या अफेयर्सच्या भरपूर प्रमाणात चर्चा होत आहे. असे म्हणतात की, आलाया ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याला ङेट करत आहे. ह्या चर्चांना सर्वत्र उधाण येत आहे. तसेच आलाया हिने ऐश्वर्यच्या दुबई मध्ये पार पडलेल्या बर्थडे सेलिब्रेशनला हजेरी लावल्यामुळे ती आणखी चर्चेत येऊ लागली.
आपल्या एका मुलाखतीमध्ये आलाया हिने सांगितले की, तिच्या आणि ऐश्वर्य ठाकरे याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. कारण आता मी ह्या चर्चांकङे मुळीच लक्ष देत नाही. ऐश्वर्या हा माझा खूप जवळचा खास मित्र आहे. एवढंच नव्हे तर तो अतिशय हुशार आहे. आमच्या दोघांच्या चर्चा तर सदैव सुरू असतात. म्हणून तर आमच्या घरच्यांना देखील सवय झाली आहे.
अभिनेत्री आलाया फर्निचरवाला म्हणते की, मी माझ्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यावर बोलणे, देखील टाळते आणि हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मला वाटते. तसेच आपण दररोज एक माणूस म्हणून स्वतःला सर्वांत उत्कृष्ट कसे बरं बनवू शकतो, याकडे आपण जास्त लक्ष द्यायला हवे. लॉ’क’डा’ऊ’न मध्ये मी हेच केले, असे ती म्हणते.
तसेच दरम्यान, ऐश्वर्य हा माझा एक कौटुंबिक मित्र आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत, हे आलायाने सांगितले. आम्ही दोघेही एकत्र नृत्य आणि अभिनयाच्या क्लासेसला जात होतो. हे सर्व पाहूनच त्यांच्या अफेयर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.