या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात होत भूत, एक दिवस असं काही घडलं कि अभिनेत्रीला…
‘भू’त’ म्हटले की अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. जीव घाबरा होऊन आपल्याला घाम फुटतो. पण तुम्हांला ठाऊक आहे का, एक भू’त चक्क ह्या अभिनेत्रीच्या घरात राहत होते. बॉलीवुड मधील अभिनेत्री अलाया फर्निचरवालाच्या घरात हे भू’त राहत होते. असा खुलासा ह्या अभिनेत्रीने केला आहे. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने हे स्पष्टपणे सांगितले आहे.
अभिनेत्री पूजा बेदी हिची ही मूलगी अलाया हिने नुकतेच बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटापासूनच तिने भरघोस यश मिळवले आहे.
परंतु आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने हे सांगितले आहे की, न्यूयॉर्कला ज्या घरात राहून मी अभ्यास करायची. तिथे भू’त सुद्धा राहायचे. अर्ध्या रात्री मला पावलांचे आवाज ऐकू यायचे. तर कधीकधी शॉवर चालू व्हायचा. असे अनेक भितीदायक प्रकार तिथे घ’ङ’त असायचे.
पुढे अलाया म्हणाली की,”एक दिवस मला लाईटच्या प्रकाशातून काहीतरी निघाल्यासारखे वाटले. त्यामुळे तेव्हा माझी अवस्था काहीशी अशी झाली की, मी स्वतःला विचारत होते की, तू असे काही पाहिले आहे का? तेव्हा मी म्हणाले की मी काहीच पाहिले नाही. मला असे वाटत होते की, काहीतरी गडबड आहे का. मला घरी अजिबात जावेसे वाटत नव्हते.”
अलायाने नितिन कक्करच्या “जवानी जानेमन” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रचंड प्रमाणात यश मिळवले. इतकंच नव्हे तर फिल्मफेअर बेस्ट ङेब्यू साठी अवॉर्ड सुद्धा मिळवला आहे.
अलाया खूप कमी कालावधीतच आपल्या चाहत्यांची फेवरेट अभिनेत्री आणली. सोशल मीडियावर तिची खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे. ती नेहमीच आपले नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते. त्याशिवाय ती एक योग साधक आहे. नित्यनेमाने योगा करते. त्यामुळे ती खूप छान तंदुरुस्त आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.