आलिया भट्टने लग्नानंतर ३ महिन्यांतच दिली ‘गुड न्यूज’, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझं बाळ…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो सध्या बॉलिवूडमधील एक मोठी खळबळजनक बातमी प्रेक्षकांच्या समोर येऊन पोचली आहे. नुकताच बॉलीवूड च्या चाहत्यांना सुखद गुड न्यूज मिळाली आहे. तीच गुड न्यूज आम्ही आज आपल्यासोबत शेअर करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट या लवकरच आई होणार आहेत. आलिया भट्ट (aliya bhatt pregnat) यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो पोस्ट करत ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. आलिया भट्ट यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहले आहे की लवकरच त्या आई होणार आहेत आणि त्यांना एक मूल होणार आहे. सध्या सगळीकडेच या गुड न्यूज ची चर्चा पसरत आहे बॉलीवूड सेलिब्रिटी आणि फ्रेंड्स या दोघांचे अभिनंदन करत आहेत.

See also  अजय देवगण आणि अक्षयकुमार या दोघांनाही येतो "या" अभिनेत्रीचा खूप राग, कारण जाणून विश्वास बसणार नाही...

बॉलिवूडमधील ग्लॅमरस क्वीन आणि क्युट अशी आलिया भट्ट लग्नाच्या काही दिवसानंतरच म्हणजेच लग्नाच्या काही महिन्यांतच आई होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार माध्यमांमध्ये पसरत आहे. याचा खुलासा स्वतःबरोबर अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट आहे केला आहे. आलिया भट्ट या खरंच आई होणार असल्याची चर्चा होती. परंतु आता आलिया भट्ट यांनी स्वतः इंस्टाग्राम वर फोटो पोस्ट करत याबद्दलची खात्री करून दिली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे १४ एप्रिल रोजी लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला आता अवघे काही महिनेच झाले आहेत आणि त्यानंतर लगेचच आलिया भट्ट यांनी ही खुशखबरी दिल्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.

See also  प्रियंका चोप्राने दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक..., तब्बल 100 दिवसांनी आली घरी...

आलिया भट्टला आपली मुलगी मानणारे करण जोहर यांना ही बातमी मिळताच ते आनंदाने उभाळून आले. आलिया भट्ट त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत त्यातील पहिल्या फोटोमध्ये ती तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे आणि तिची सोनोग्राफी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्हाला या फोटोत कॅम्पुटर स्क्रीन देखील पाहायला मिळते आहे पण त्यावर आलियाने ब्लर केले आहे आणि त्यावर हार्ट इमोजी टाकला आहे. कॅम्पुटर स्क्रीनवर मुलाला पाहिल्यानंतर आलिया भट्ट आनंदाच्या गगनात भारावून गेली.

या फोटोत तुम्हाला आलिया भट्ट यांच्या बाजूला कोणीतरी बसलेले पाहायला मिळते ते निश्चितच आलिया भट्ट यांचे पती रणबिर कपूर असतील असे सांगितले जात आहे. दुसर्‍या फोटोत तिने अजून जास्त खोलवर खुलासा करत दोन वाघांचे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या लहान मुल वाघाचे फोटो शेअर केले आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment