आलिया भट्टने आपल्या मोबाईलच्या स्क्रीन सेव्हरवर ठेवला आहे या व्यक्तीचा फोटो, फोटो पाहून व्हाल थक्क

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री आलिया भट्ट ही एक चुलबुली अभिनेत्री आहे. तिने करण जोहर च्या “स्टुडंट ऑफ द इयर” या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर आलियाने आपल्या चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू केली आहे. म्हणून तर तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.

तुम्हांला ठाऊक आहे का, सध्या आलिया आणि रणबीर कपूर च्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच तर सध्या आलिया भट्ट आणखी प्रसिद्धीत आली आहे. नुकताच तिने आपल्या मोबाईल स्क्रीन वर कुणाचा बरं फोटो ठेवला आहे, याचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने आपल्या युट्यूब चॅनेल वर एक व्हिडिओ अपलोड केला होता.

See also  या व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये केला असा पराक्रम, झाला अब्जोवधींचा मालक!

How cute! Alia Bhatt's phone wallpaper has photo of her kissing Ranbir  Kapoor. Watch video | Masala News – India TV

या व्हिडिओ मध्ये तिने आपला ङेली रूटिंगचा प्लॅन सांगितला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यावेळी तिने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली आहे. यामध्येच आलिया च्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर काय? असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. त्यावर तिने उत्तर दिले आहे. आलियाने या व्हिडिओ मध्ये आपल्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर दाखवला आहे.

यामध्ये तिने आपल्या जीवनातील खास व्यक्ती सोबतचा सेल्फी असल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रांनो तुम्हांला अंदाज आलाच असेल की आलियाने आपल्या हार्टबिटचा म्हणजेच रणबीर कपूर सोबतचा एक सेल्फी ठेवला आहे. आलियाने आपल्या मोबाईलवरील हा स्क्रीन सेव्हर सर्वांना दाखवल्यावर बहुतेकांनी तिला लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला आहे.

त्यावर आलियाने अगदी हटके अंदाजात उत्तर दिले आहे. यावर आलियाने कोणतंही वक्तव्य न करता फक्त आपल्या मनमोहक हावभावातूनच ते मांडले आहे. त्यामुळे आलियाने आपल्या लग्नाच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजतेने टाळल्याचे दिसून येते.

See also  कतरीना कैफ या लोकप्रिय अभिनेत्रीची को'रो'ना नंतरची अवस्था पाहून आपण चकित व्हाल! पहा फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment