अभिनेत्री आलिया भट्टचे स्वीमिंग पूलच्या आतमध्ये खोल पाण्यात पोहतानाचे बिकनीवरील बोल्ड फोटोज् व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘उन्हाळा’ ऋतू पाहता पाहता येऊन देखील ठेपला. त्यामुळे कङक उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो आपण उन्हाळ्यात उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खूप काही कसरती करतो. जसे की थंड पदार्थांचे सेवन करणे, स्विमिंग करणे, थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जाणे इ. अगदी त्याचप्रमाणे आपल्या इंडस्ट्रीमधील चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट ही सुद्धा स्वीमिंग करताना हल्लीच समोर आली आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये ती एका स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहे. तसेच आलियाची आणखी एक सोशल मीडियावर वायरल होत आहे. त्या पोस्ट मधील फोटोमध्ये ती पाण्याच्या आतमध्ये जाऊन स्वीमिंग करताना दिसत होती. या फोटोमध्ये आलिया भट्ट ही बिकनी मध्ये दिसून येते. तर तिने हा फोटो शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तिचा हा दिवस खूपच सुंदर होता. कारण थंडगार पाण्याच्या आत स्वीमिंग केल्याने तिला अत्यंत फ्रेश फिल झाले आहे.

See also  सलमान खानची बायको बनूनही बॉलीवूड मध्ये करियर बनवण्यात अपयशी ठरली ही अभिनेत्री...

Alia Bhatt 1616248906579 1616248914079

आलिया भट्ट हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती लवकरच तुम्हांला संजय लीला भन्साळी यांच्या “गंगूबाई काठीयावाङी” या चित्रपटात दिसेल. त्या व्यतिरिक्त ती शेफाली शाह आणि विजय शर्मा यांच्या सोबत “ङार्लिंग” या चित्रपटात सुद्धा पाहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे या फिल्मला स्वतः आलिया प्रोङयुस करत आहे.

त्याचप्रमाणे पुढे ब्रम्हास्त्र या चित्रपटात देखील काम करत आहे, ज्या चित्रपटाचे शूटिंग हे कोरोना महामारीने काही काळ थांबविले गेले होते. अयान मुखर्जी च्या निर्देशनातील या फिल्म मध्ये रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन हे देखील एकत्रित दिसतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "मुंबईत राहून सुद्धा तुला मराठी येत नाही" अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला चांगलेच सुनावले...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment