आलिया भट्ट ही रणबीर कपूरच्या बॉडीगार्ड सोबत कॅमेऱ्यात कै’द, यामागील नेमकं कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Alia Bhatt Latest Pics : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक कपल्स आहेत. त्यापैकी एक मोस्ट ब्यूटीफुल आणि क्यूट कपल म्हणून अभिनेता रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे आहेत. या दोघांचीही पर्सनल लाइफ ही तर लोकांच्या चर्चेचा विषय असते.

मागे एकदा देखील असेच काहीसे झाले होते. काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच रणबीर व दीपिका यांचे रिलेशनशिप कितपत स्टाँग आहे, हे देखील बरेचदा सांगितले जाते.

ranbir kapoor alia bhatt love story wedding plans main

तसेच रणबीर व दीपिका हे दोघेही कुठे एकत्र गेले की, त्यांना प्रत्येकवेळी तिथे स्पॉ’ट केले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट ही रणबीर कपूरच्या बॉङीगार्ङ सोबत दिसली आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसेल की, आलिया भट्ट ही बांद्रा मध्ये आली होती. तेथील एका क्लिनीक मधून बाहेर येताना ती कॅमेऱ्यात कैद झाली होती.

See also  अभिनेत्री राखी सावंत आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील...

यादरम्यान आलिया भट्ट ने प्रिंटेङ टॉप आणि ङेनिम शॉर्ट घातले होते. तिने आपल्या तोंडाला मा’स्क लावले होते. तर हातात एक मोठी बॅग कॅरी केली होती. त्यांना तिथे पाहताच सर्व फोटोग्राफर्स ने तिचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली.

Alia Bhatt spotted outside an eye clinic in Bandra 1

मात्र व्हिडिओ वायरल झाल्यावर सर्वांच्या नजरा फक्त रणबीर कपूर ला शोधत होत्या. कारण प्रत्येक वेळी रणबीर सोबतच आलियाला स्पॉ’ट केले जाते.

तसे असले तरीही, यावेळी व्हिडिओ मध्ये रणबीर दिसला नाही. शेवटच्या वेळी रणबीर व आलिया हे दोघेही रणबीर कपूर चे काका रणधीर कपूर यांच्या घरी एका ङिनर पार्टी मध्ये दिसले होते. तेव्हा तेथे अनेक स्टार्स देखील उपस्थित होते. तर त्याआधी दिग्गज अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनानंतर अंतिम संस्कारांच्या विधी दरम्यान आलिया व रणवीर यांना एकत्र स्पॉट केले गेले होते.

See also  प्रियांका चोप्राने शिव्या देत पती निक जोनसला गाडीतून बाहेर ढकलले? कारण...

अभिनेत्री आलिया भट्टच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, आता तिच्याकडे एकापाठोपाठ एक चित्रपट आहेत. ज्यामध्ये “गंगूबाई काठीयावाङी”, “RRR” आणि “ब्रह्मास्त्र” हे चित्रपट आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment