अभिनेत्री आलिया भट्टने रणबीर कपूर सोबतच्या रिलेशनशिप बद्दल केला मोठा खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील क्यूट ङिम्पल, हल्लीच्या न्यू जनरेशनची फेवरेट अभिनेत्री आलिया भट्ट. ही आपल्या स्वभावाने अतिशय चुलबुली आहे. त्याचबरोबर तिची गोड स्माईल आणि तिचा अप्रतिम लुक हा जणू काही तिची ओळखच आहे.
2020 2$largeimg 1049731571
आलिया भट्ट ही सध्या अभिनेता रणबीर कपूर यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे, अशा चर्चा तर तुम्ही देखील ऐकल्या असतील. म्हणजेच थोडक्यात रणवीर- आलिया यांच्या लव्हस्टोरीचे किस्से आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात.
alia bhatt and ranbir kapoor look smitten with each other in these candid throwback photos 1
हे स्वीट कपल आजकाल बऱ्याच ठिकाणी एकत्र स्पॉट होताना पाहिले जाते. तसेच हे दोघेही लवबर्ङ सध्या आपल्या लग्नाच्या चर्चा देखील करताना दिसतात. तरीही त्यांचे फॅन्स सुद्धा त्या

See also  बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बहिणीला पाहिलं का? आहे खूपच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो...

दोघांनाही एकमेकांसोबत विवाहब’द्ध झालेले पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर हल्लीच रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी सुद्धा एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाचा स्वीकार केला आहे.
120af347629f43c4df631c9a6a43c901
आलियाने सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्रामवर True आणि False या सेशनमधून आपल्या फॅन्सच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. याच दरम्यान एका फॅनने आलियाला तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्याशी संबंधित एक प्रश्न विचारला. त्याचे उत्तर सुद्धा तिने आपल्या अप्रतिम अनोख्या अंदाजात दिले आहे.

अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या फॅनने विचारले की, तू 8 नंबरवर प्रेम करते का?? या प्रश्नाचे उत्तर म्हणून आलियाने आपल्या हाताने दिल आकार बनवून सांगितले की, हो मी 8 नंबरवर प्रेम करते. कारण रणबीर कपूरचा 8 हा नंबर खूप फेवरेट आहे.
17screening de de pyar de24
तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री आलिया भट्ट ही तर आता कपूर फॅमिलीचा हिस्सा बनलेली आहे. त्यामुळेच ती आजकाल आलीशान कपूर फॅमिलीच्या प्रत्येक फंक्शनमध्ये सहभागी असते. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर तर ती संपूर्ण कपूर फॅमिली सोबत एका छान पिकनिकला सुद्धा जाऊन आली.
9b21a5b9e427d1cfb9572dfb186021ca
अभिनेत्री आलिया भट्टच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, तिचे पाइपलाइन मधील अनेक चित्रपट आहेत. ती सध्या “गंगूबाई काठीयावाङी” या चित्रपटा व्यतिरिक्त अयान मुखर्जी याच्या “ब्रह्मास्त्र” आणि एसएस राजामौली याच्या “RRR” या चित्रपटांत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल.
28bolly18
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  वडील सलीम खान यांच्या "या" अवघ्या एकदोन वाक्याने बदललं अभिनेता सलमान खानचे आयुष्य, ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment