प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नविधींना झाली आहे सुरुवात?, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या सर्व सोशल मीडियावर एकाच तु’फा’न गोष्टीची चर्चा व्हायरलं होत असलेली पहायला मिळते आहे. ही तु’फा’न चर्चा निगडीत आहे ती म्हणजे, आलिया भट या अभिनेत्रीच्या लग्नाशी.

मागे एका बाॅलीवुडच्या अवाॅर्ड फंक्शन कार्यक्रमात आलियाने तिचा बाॅयफ्रेंड रणबीर कपूर याला सर्वांसमक्ष थेट प्रपोज केल्याचं दृश्य हे फोटो व्हायरल होताना आठवणं साहजिकचं आहे.
a5813055ed39340b1671b38b6b4baae4
आलिया भट आणि रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमधे असल्याचे जाहिरपणे पहायला मिळाले आहेत. याशिवाय अनेकदा मिडियामधून दोघांना जेव्हा केव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा दोघेही लग्नाबाबत मात्र काहीच स्पष्ट खु’ला’सा करत नाहीत.

Advertisement
See also  'रमेैया वस्तावैया' चित्रपटातील अभिनेता अचानक कुठे झाला गायब, पहिला चित्रपट झाला होता हिट!

आलियाचे जे मेंहदीचे फोटोज सध्या व्हायरलं होतं आहेत. त्या फोटोंवरून सर्वांच्या मनात एकच प्रश्न उठला आहे की, आलियाने रणबीर सोबत गुपचूप लग्न वगैरे केले की काय?
956825 aliabhatt bridallook
परंतु थोड्या कालावधीनंतरच आलियाने मिडीयावर पसरलेल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देतं सांगितले की, तिने हे फोटो केवळ स्पेशल फोटोशू’ट साठी केले होते. सध्या आलियाच्या वधूच्या गेटअपमधल्या फोटोने अनेकांना आश्चर्याचा ध’क्का देऊन सोडलं आहे.

या फोटोत आलियाने हातावर मेंहदी लावून, डोक्यावर पदर, केसात बिंदी, गळ्यात हार घातलेला पहायला मिळत आहे. आलिया आणि रणबीर बी-टाऊन अर्थात बाॅलीवुड क्षेत्रातलं सध्या सर्वात बेस्ट क्युट असं कपल समजल्या जातं. त्यामुळे दोघांच्या लग्नाचा विचार फोटो पाहिल्यावर येणं साहजिक आहे.
036765bc64f4486cbbac2568146273a7
सध्या सिनेसृष्टीतले अनेक तारे सितारे आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाय आलिया आणि रणबीर यांच्या चाहत्यांना व इतर सिनेसृष्टीच्या रसिकप्रेक्षकांनादेखील या दोघांच्या लग्नाची आतुरता आहे.

See also  मराठी अभिनेता वैभव तत्ववादी पहिल्यांदाच करणार आहे या अभिनेत्री सोबत हिंदी चित्रपटात रोमान्स, चित्रपटाचे नाव...
Advertisement

सध्या रणबीर नेमका काय करतोय हे सांगण थोडं क’ठी’ण आहे. परंतु दुसरीकडे आलिया आपल्या कुटुंबासोबत व्हॅकेशनवर गेलेली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिथले काही फोटोजही शेअर केले आहेत. आणि याचदरम्यान आलियाचा बिकीनी अवतारातील फोटोदेखील व्हायरलं होतं असल्याचं पहायला मिळतं आहे.
120af347629f43c4df631c9a6a43c901
आलियाच्या पुढील लिस्टमधे एकापाठोपाठ एक सिनेमे तिची वाट पाहत आहेत. शिवाय ऑफस्क्रीन गाजत असलेली रणबीर-आलिया ही जोडी ब्रम्हा’स्त्र या सिनेमात एकत्र दिसणार असल्याने सर्वांमधेच चित्रपटाच्या येण्याची उत्सुकता दाट भरली आहे.

दुसरीकडे रणबीर सध्या जरी थोडा स्थिर असला तरी तो आपल्या सर्वांना “अंदाज अपना अपना 2 ” या सिनेमात दिसणार आहे. याखेरीज शमशेरा, डेव्हिल, ॲनीमल यांसारख्या चित्रपटांच्या आणि उत्कृष्ट दिग्दर्शकांच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून तो मोठ्या पडद्यावर आपल्या कलेची जादू दाखवताना दिसणार आहे.
67123416
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

See also  जुही चावलाचे या अभिनेत्यासोबत झाले होते पहिले लग्न, स्वतः जुहीनेच केला खुलासा!
Advertisement

Leave a Comment

close