बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूपच सुंदर दिसते शाहरुख खानची भाची, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडालं!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आपल्या फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी तिची फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

तिची फोटोज सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतात. सुहाना खानच्या चाहत्यांनाही तिची फोटोज खूप आवडतात, आणि सुहानाचे चाहते तिचे फोटज खूप शेअर देखील करतात. पण सध्या सुहाना खानच्या मामाची मुलगी खूपच चर्चेत आहे.

69632036

आलिया छिब्बा असे सुहाना खानच्या मामाच्या मुलीचे नाव आहे. आलिया छिब्बा शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा भाऊ विक्रांत छिब्बा यांची मुलगी आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.

या निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी, मित्र आणि चाहत्यांनी शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया छिबानेही शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त खास पद्धतीने अभिनंदन केले.

See also  तब्बल 22 वर्षांनंतर भाग्यश्री आणि सलमान आले पुन्हा एकत्र, तेव्हा जे घडलं ते ऐकून ते पाहून चाहते झाले मदहोश

pjimage 5 1603513845

आलिया छिब्बाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीमध्ये शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबरामसोबतचे तिचे फोटो शेअर केले होते. या फोटोज सह तिने बॉलिवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आलिया छिब्बा हि तिची चुलत बहीण सुहाना खान सारखी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते असते.

आलिया छिबासुध्दा सौंदर्यात सुहाना खानपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या फोटोंवरून अंदाज बांधता येतो की आलिया छिबा चे हि अनेक चाहते आहेत. तिचे फोटोही बर्‍याचदा सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

suhana khan posing with alia chhiba chic look

मीडिया रिपोर्टनुसार, आलिया छिबा ही एक फॅशन डिझायनर आहे. तिने बर्‍याच ब्रँडसाठी कपड्यांचे डिझाइन केले आहेत. इतकेच नाही तर आलिया छिबाने को’रो’ना सा’थी’च्या वेळी अनेक मास्क तयार केले होते. गेल्या वर्षी आलिया तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. गेल्या वर्षी कोलकातामध्ये आलियाचे लग्न झाले. आलियाच्या लग्नाची बरीच चर्चा होती.

See also  कॅ'न्स'रग्रस्त तारक मेहता फेम नट्टू काका म्हणजे घनश्याम यांची आहे ही शेवटची इच्छा, ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment