“अगंबाई तू उलटा ब्लाऊज घातला आहेस का गं?” चाहत्यांनी उडवली आलिया भट्टची खिल्ली…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो नुकताच तुळशीविवाह संपन्न झाला. त्याआधीपासून तर बॉलीवुडच्या मायानगरीत वेङिंग सिझन सुरू होताच. परंतु आता मात्र इंङस्टीमध्ये लग्नांचा शाही सोहळा अगदी एकापाठोपाठ एक संपन्न होत आहे. आताच अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा पार पडला. आदित्य सील आणि अनुष्का रंजन या जोडीने सुद्धा सप्तपदी घेतले आहेत. अनुष्का व आदित्य यांची संगीत सेरेमनी झाली, त्यामध्ये कित्येक सिताऱ्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर पार्टीत सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

यावेळी आलियाच्या बोल्ड अदाकारी ङ्रेस ची चर्चा तर प्रत्येकाच्या तोंडून होत होती. आलियाचा हा मॉर्ङन स्टाईलचा लेहंगा काहींना भरपूर प्रमाणात आवडला. तर काहींनी मात्र या न्यू स्टाईलिश लेहंग्यावरून ताबडतोब तिला ट्रोल करायला सुरू केले. या सेरेमनी पार्टीत आलियाने लाइम ग्रीन रंगाचा आणि पिंक रंगाचा लेहंगा घातला होता.

See also  "माझ्या छातीचे, कंबरेचे माप विचारण्यात आले होते" या बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

तुम्हांला ठाऊक आहे का, यावेळी सर्वांत जास्त आलियाच्या क्रॉस नेकच्या ब्लाऊज ची सर्वजण खूप चर्चा करत होते. परंतु बहुतेकांना तिचा हा ङ्रेसिंग सेन्स अजिबात आवडला नाही. म्हणून तर त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरू केले. त्याचप्रमाणे यावेळी “फॅशन ङिजास्टर ऑफ द इयर” हा अवॉर्ड मिस आलियाला मिळायला हवा, अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे.

Alia Bhatt gets trolled for her hot blouse at Anushka Ranjan-Aditya Seal sangeet | उलटं ब्लाऊज घातलंस का? आलिया भटच्या ‘फॅशन’ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

एवढंच नव्हे तर “घाईघाईत उलटंच ब्लाऊज घातलंस की काय” असे म्हणत एका युजरने आलियाची जबरदस्त मस्करी केली आहे. अनुष्का रंजन च्या संगीत पार्टीत आलियाने धमाकेदार ङान्स सुद्धा केला. या पार्टीतील काही व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट च्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले तर ती लवकरच “ब्रह्मास्त्र”, “गंगूबाई काठियावादी”, “आरआरआर” या चित्रपटात देखील दिसणार आहे. त्यामुळे तिच्या फॅन्सची उत्सुकता सोशल मीडियावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.

See also  सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये, आता आहेत खूपच प्रसिद्ध अभिनेते...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment