अभिनेता अक्षय कुमारची बहीण आहे त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत, तिची संपत्ती पाहून विश्वास बसणार नाही…
मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार मंडळीच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चालेललं आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. कारण त्यांच्या पडद्यावर असलेल्या आयुष्याबद्दल त्यांना सगळं माहीत असतं; पण मग पडद्यामागे काय चाललंय हे ही माहीत असणे गरजेचे आहे. तर आज आपण सुपरस्टार अभिनेते अक्षय कुमार ( akshay kumar ) यांच्या बहिणी च्या संपत्ती बद्दल जाणून घेणार आहोत. काय करते, कुठे राहते आणि किती संपत्ती आहे.
अक्षय कुमार जितका सिनेमात काम करताना चर्चेत असतो तसे त्याचे घरचे ही बऱ्यापैकी चर्चेत असतात. तर त्याची एक बहीण आहे जी सुद्धा नेहमी चर्चा मध्ये येते चाहत्यांच्या. त्यासोबत बायको ट्विकल खन्ना कायमच प्रसिद्धीच्या झोतात असते. कारण प्रमोशन म्हणा किंवा सोशल मीडिया ट्विंकल ( twinkle khanna ) नेहमी चाहत्यांना कनेक्ट असते. त्यामुळे ती सुद्धा खूप लोकप्रिय आहे. तर ज्या अक्षय च्या बहिणी बद्दल आपण जाणून घेणार आहोत तिचं नाव आहे अलका भाटिया ( aliya bhatiya ).
होय अलका भाटिया ही अक्षय कुमारची सख्खी बहिण आहे. अलकाबद्दल फारसं कोणाला माहिती नाहीय.अलकाही अक्षयची लहान बहिण आहे. अलका चर्चेत येण्यास कारण म्हणजे अक्षय कुमारपेक्षाही ती जास्त श्रीमंत आहे. बघा म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडले असतील की जिला कुणी ओळखत नाही. तरी ती अक्षय कुमार पेक्षा श्रीमंत कसे काय ? तर तेच जाणुन घेऊ.
मित्रानो विश्वास नाही बसणार; पण अलका कोट्यवधी संपत्तीची मालकीण असल्याचे समोर आले आहे. आणि त्यासोबत अक्षय कुमार च काय बॉलिवूड चे अनेक सेलिब्रिटी श्रीमंती मध्ये त्याच्या बहिणी पेक्षा मागे आहेत. अलकाने व्यावसायिक सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबत लग्न केले आहे. बघा तिने उद्योजक सोबत लग्न केल्याने आज ती श्रीमंत आहे. तिच्याकडे पैश्याची काहीच कमी नाही.
अक्षय कुमारचा दाजी असलेला सुरेंद्र हिरानंदानी हे भारतातल्या श्रीमंताच्या यादीत टॉप १०० मध्ये त्यांचे नाव गणले जाते. कारण त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आणि उद्योग आहेत, ज्यामुळे पैसे कोट्याने खेळतात त्यांच्याकडे. या सर्व गोष्टी मुळे तुम्हाला अंदाज तरी आला असेल की अलका किती आलिशान आयुष्य जगते याचा अंदाज आला असेल.
बरं सूरेंद्र ची अलकाही पहिली पत्नी नाही तर सुरेंद्र यांची अलका भाटिया दुसरी पत्नी आहे. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अलकाने सुरेद्र यांच्याशी लग्न करत तिच्या सुखी संसाराला सुरुवात केली होती. तेव्हापासून दोघे आनंदाने ग्लॅमरस आयुष्य जगत आहेत. दोन्ही कडे पैसाच पैसा.
अलका ने सुद्धा याआधी पहिलं लग्न केलं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. म्हणजे मुळात अलकाला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. तरीही मला लग्न करू वाटतय. वयाच्या चाळीशीत दुसरे लग्न करण्याचा अलकाचा निर्णय अक्षयला आवडला नव्हता. कारण अक्षय ला वाटत होतं दुसरं कशाला. पैसे आहेत, सगळे आहे तिने आनंदाने आयुष्य जगावं बस. पण दुसरीकडे अलकाचे दुसरे पती सुरेंद्र तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठे आहेत. तरी अलका ला लग्न करू वाटले. मग तिने केले.
कुणाचे ही ऐकले नाही. इतकेच काय तर सुरेंद्र यांनाही पहिल्या लग्नापासून तीन मुली आहते. त्यांच्या मुलींचे वयसुद्धा लग्न करण्या इतकी त्या मोठ्या आहेत. त्यांना सुद्धा सांभाळून घेईल असा अलका यांनी विश्वास व्यक्त केला आणि मग काय झालं लग्न. अक्षय मात्र शेवटपर्यंत लग्न होई पर्यंत खुश नव्हता; पण काय करणार बहिणीचा हट्ट होता. पूर्ण करावाच लागला. आणि अश्या प्रकारे सुरेंद्र हे अक्षय चे दाजी झाले.
बरं महत्वाचं म्हणजे आलिया भाटिया ची स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी कंपनी आहे. यामध्ये ती वेगळे वेगळे प्रयोग करत असते. आणि हो अक्षय जिथं राहतो तिथंच तीही बिल्डिंग मध्ये राहते. तर अशी आहे अक्षय कुमार ची बहीण आलिया ची गोष्ट. दोघांना भाऊ बहिणीला पुढील भावी यशासाठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.