मैद्याच्या पदार्थांचे अति सेवन केल्याने होतात हे भ’यंकर आ’जार, जाणून घ्या सविस्तर माहिती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या जिभेला खूपच चटका असतो. खाण्या- पिण्याचे खमंग पदार्थ खायची तर आपल्या सर्वांनाच भारी हौस असते. त्यामुळे आपण घरचे जेवण पसंत करण्यापेक्षा बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे आवडीने खातो.

तसेच आपल्याला तर माहितच आहे की, बाहेर 99% पदार्थ हे मैद्याचे बनवलेले असतात. जसे की समोसा, चावमीन, पास्ता, भटूरा, जिलेबी या पदार्थांमध्ये तर मैदा भरपूर प्रमाणात असतो. इतकंच नव्हे तर, आपल्याला हे पदार्थ घरी बनवायचे जरी झाले तरीही आपण मैद्याचा वापर करतो.

मात्र काय तुम्हांला माहित आहे का, की मैदा आपल्या शरीराला खूपच हा’निकारक असतो. त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार देखील होऊ शकतात. मैद्याचे पदार्थ खायला आपल्याला चटकदार लागतात. पण त्यामुळे उद्भवणाऱ्या स’म’स्या मात्र आपल्याला ठाऊकच नसतात.

See also  थंडीमध्ये अशी घ्या केसांची काळजी, चुकूनही करू नका या गोष्टी नाही तर केसांवर होतील विपरीत परिणाम...

मैद्याच्या पदार्थांमध्ये होणारे आ’जार कोणते आहेत बरं?

मैद्याच्या पदार्थांमुळे आपल्या शरीराच्या हाङांवर त्यांचा खूप वा’ईट परिणाम होतो. कारण मैदा बनवताना त्यामधील प्रोटिन हे पूर्णपणे बाहेर निघून जाते आणि ते एक ए’सिङिक बनते. ज्यामुळे आपल्या हाङांमधील कॅ’ल्शियम न’ष्ट करते व आपली हाङे कमजोर बनतात.

अ’ति’रि’क्त प्रमाणात मैदा खाल्ल्याने आपल्या शरीराचे वजन वाढणे सुरू होते. इतकंच नव्हे तर शरीरातील को’लेस्टेरॉल’चे प्रमाण वाढून र’क्तातील ट्रा’यग्लीसराइङ वाढत जाते. यासाठी जर तुम्हांला वजन कमी करायचे असेल, तर तुम्हांला मैद्याचे पदार्थ खाणे कायमस्वरूपी टाळावे लागेल.

मैदा हा पोटासाठी खूप खराब असतो, कारण यामध्ये अजिबात फायबर नसते. त्यामुळे क’फ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळेच जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन केले असता काही वेळातच त्याचा परिणाम जाणवू लागतो.

मैद्यामध्ये ग्लु’टीन’चे प्रमाण जास्त असल्याने त्याचे पदार्थ शरीरात ए’लर्जी निर्माण करतात. तसेच मैद्यातील जास्तीत जास्त ग्लु’टीन असल्याने ते अन्नाला जास्त लवचिक बनवून मऊ करते. तर गव्हाच्या पीठामध्ये अतिशय प्रमाणात फायबर आणि प्रो’टिन असते, म्हणून ते शरीराला चांगले असते.

See also  उन्हाळ्यात लस्सी व दह्याचे सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

मैद्याचे फक्त दु’ष्प’रि’णा’म’च आपल्याला शरीरावर होतात. त्याच्या वापराने आपल्याला हृदयासंबंधित आ’जार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मैद्याचे सेवन जास्त करू नका, कारण मैदा आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम कमी करतो, मग आपण सारखे- सारखे आ’जारी पङण्याची संभावना असते.

ङा’यबिटीस रु’ग्णांनी मैद्याचे सेवन करू नये, त्यामुळे शुगरचे प्रमाण त्वरित वाढते. जर तुम्ही मैद्याचे सेवन अतिप्रमाणात करत असाल, तर पैनक्रियाजची समस्या उद्भवू शकते. मैद्यासारख्या घा’तक पदार्थांमुळे आपल्या शरीरातील इ’नसुलिनचे प्रमाण कमी होऊन तुम्ही मधुमेहाचे शि’कार होऊ शकतात.

जेव्हा आपल्या शरीरातील र’क्तातील शुगरचे प्रमाण वाढते. त्यामुळे ग्लुकोज’चे प्रमाण वाढते. परंतु यामुळे केमिकल रिएक्शन शरीरात वाढते. ज्यामुळे शरीरात गाठी आणि हृदयाच्या समस्या वाढीस लागतात. ज्या व्यक्तींना गुडघेदु’खी’चा त्रा’स होतो, त्यांनी मैद्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

See also  हिवाळ्यात काळे गाजर खाण्याचे आहेत अद्भुत फायदे, हा आ'जा'र तर होतो मुळापासून न'ष्ट...

टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment