“भूतनाथ” चित्रपटातील या बालकलाकाराला ओळखलं का? आज दिसतो असा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून उत्तम भूमिका केलेले आज कसे आयुष्य जगत असतील हा चाहत्यांच्या खूप उत्सुकतेचा विषय आहे. हिंदी मध्ये ही सुप्रसिद्ध स्टार अभिनेते अमिताभ बच्चन ( amitab bachhan ) यांची प्रमुख भूमिका असलेला भूतनाथ ( bhutnath ) हा चित्रपट तर सगळ्यांना आठवत असेलच. खास करून त्या काळात बच्चे कंपनी म्हणून जीवन जगत असणाऱ्या आजच्याना तर हमखास आठवेल.

test pic1614342822574

Advertisement

कारण तो चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. त्यात एक बाल कलाकार ची भूमिका करणारा कलाकाराने ही रसिकांना खूप अभिनयाने भुरळ घातली होती. तर त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊयात चला.

भूतनाथ ( bhutnath ) या चित्रपटामध्ये बाल कलाकार बंकू तुम्हाला चांगलाच आठवत असणार. चित्रपटाचे नाव घेताच बंकू नाही आठवला तरच नवल. अमिताभ बच्चन, जुही चावला, ( juhi chawala ) शाहरुख खान ( shahrukh khan ) यांच्या भूमिकेने रसिकांची मनं तर जिंकली होती पण बंकू भूमिका साकारणारा अमन सिद्दीकीला ( aman sidhiquie ) विशेष पसंती मिळाली. याच भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्यावर फिदा आहे ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री, या चित्रपटात...
Advertisement

भूतनाथ या चित्रपटात बंकू म्हणजेच अमन सिद्दीकी आणि अमिताभ बच्चन यांच्यात चांगली केमिस्ट्री होती आणि त्या दोघांचीही भूमिका अप्रतिम होती, जी आजपर्यंत लोक विसरलेले नाहीत. लहान मुलांमध्ये भूतनाथ चित्रपटाची क्रेझ अजूनही तशीच आहे आणि जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो तेव्हा लहान मुले तितक्याच आवडीने पाहतात.

Advertisement

कारण चित्रपट त्याच पध्दतीने बनवला होता. लहान मुलांना समोर ठेवून. कारण असे विषय लहानपणी मुलं मुलींना पाहायला फार आवडतात. त्याकाळी पोगो, कार्टून बघणाऱ्या अनेक लहान मुलं मुलींना भूतनाथ बघितला.

aman siddiqui

Advertisement

अमन सिद्दीकी या चित्रपटानंतर फारसा कोणत्या चित्रपटात झळकला नाही. या चित्रपटानंतर अमनला आणखी बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्याने कोणत्याच ऑफर्स स्विकारल्या नाहीत. चित्रपटांना नकार दिला असला तरी काही टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. चित्रपटात झळकलेला छोटा अमन आता मोठा झाला आहे.

See also  'आपली आजी' या तुफान लोकप्रिय फूड चॅनलच्या या आजी नेमक्या आहेत तरी कोण? यूट्यूब वरून कमावतात लाखो रुपये...

जितका तो लहान असताना क्युट दिसायचा तितकाच आता तो स्मार्ट दिसतो. त्याचा लूक पाहून तुम्हीही त्याला ओळखणारही नाही. अभिनय क्षेत्राशी तो लांब असला तरी अमिताभ बच्चन यांच्याशी अमन सिद्दीकीचे आजही खूप चांगले नाते आहे. वेळ मिळतो तेव्हा अमन आजही अमिताभ बच्चन यांची आवर्जुन भेट घेत असतो.

Advertisement

17155161

अमन हा तेव्हा आणि आजही एक उत्तमच अभिनेता आहे. अमिताभ यांकडे अभिनयाचे धडे घेण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी नेहमी आजही तो जात असतो. त्याला त्याच्या पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या 22 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीवर फिदा झाला होता सलमान खान, बॉलीवूडमध्ये येण्यासाठी केली होती मोठी मदत...
Advertisement

Leave a Comment

close