मनसे राहणार मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे, अमेय खोपकरांचे आश्वासन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

ना’र्को’टि’क्स सेंट्रल ब्युरो चे झोनल ङायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बहिणीवर होत असलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकङून परिषद घेण्यात आली. त्यावेळी गरज भासली, तर मनसे क्रांती रेडकर यांच्या मागे उभी राहिल. असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबी च्या टीमने मुंबईतील क्रूझवर ङ्र’ग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. त्याचवेळी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अ’ट’क करण्यात आली. समीर वानखेडे हे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत.

238123422 521443135630486 2695956687726664850 n.jpg?format=webp&w=400&dpr=2

अमेय खोपकर हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, क्रांती रेडकर या म्हणाल्या होत्या की, कुणीच पुढे येत नाही. मात्र गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या मागे मनसे अवश्य उभी राहिल. तसेच मागील काही दिवसांपासून एनसीबी वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एकीकडे बॉलीवुड मधील कलाकार शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे एनसीबी च्या बाजूने कुणीच नाही.

See also  लग्ना नंतर पहिल्या धुलीवंदन साजरे करतानाचे मिताली आणि सिध्दार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

याच कारणामुळे एनसीबी वर टीका करणाऱ्यांवर क्रांतीने सोशल मीडियावर पोस्ट च्या माध्यमातून रोखठोक उत्तर दिले आहे. तसेच एनसीबी च्या कामाचे कौतुक करणाऱ्यांचे देखील तिने मनापासून आभार मानले आहेत. आपल्या या पोस्ट मध्ये क्रांतीने म्हटले आहे की, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्यावर बद्धल तुमच्या सर्वांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत.

untitled design 2021 10 21t172302.158 202110708900

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे आणि निर्भीड मेहनत ओळखल्याबद्धल आपले मनःपूर्वक धन्यवाद. परंतु जेव्हा दुर्दैवाने बॉलीवुडचा संबंध येतो, तेव्हा मात्र लोक यात रस घेतात. एनसीबी करत असलेल्या कार्याचे रिपोर्टिंग सातत्याने होत आहेत.

आपल्या समाजात असे काही घटक आहेत. जे बॉलीवुडवर निशाणा साधण्याचे म्हणत एनसीबी ला दोष देत आहेत. त्यांना मी विनंती करते की कृपया आकडेवारीचा पुरेसा अभ्यास करा व नंतरच टीका करा. निस्वार्थी पणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगले वागूया.

See also  बाळंतपणाला फक्त आठवडा राहिला आणि ही अभिनेत्री झाली कोरोना सं'क्रमित, मग काय जे झालं ते वाचून हैराण व्हाल...

29 08 2019 8431 kranti redkar marathi actress (5)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment