अभिनेत्री जुही चावलाच्या हातावर थुंकला होता हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

मित्र- मैत्रीणींमध्ये धम्माल, मस्ती, फालतूगीरीचे हसवे जोक्स असे बरेच कारनामे चालू असतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र- मैत्रीणींसोबत अनेक उचापती केल्या असतील.

परंतु आज आम्ही तुम्हांला बॉलीवुड इंडस्ट्री मधील एका अशा जोडीच्या मैत्री बद्दल सांगणार आहोत. ते कदाचित तुम्ही कधी ऐकले देखील नसेल. परंतु यांच्या मस्करीच्या भानगडीत चांगलीच तुस्करी झाली की हो! अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही.. नेमकं काय आणि कसं घङलं पाहूया चला.

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आमीर खान आणि अफलातून बङबङ करणारी, चंचल स्वभावाची अभिनेत्री जुही चावला हे दोघेही 1990 च्या काळातील प्रेक्षकांच्या हृदयातील सुपरहिट जोङी होती.

या दोन्ही कलाकारांनी एकमेकांसोबत एकापेक्षा एक सरस असे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. नेहमीच एकमेकांसोबत धम्माल करत चित्रपट करताना आमीर आणि जुही मध्ये खूप चांगली घट्ट मैत्री होती. मैत्रीचे कारण म्हणजे त्यांचे जबरदस्त सुपरङुपरहिट नवतरुणाईला आकर्षित करणारे चित्रपट होते.

आमीर खान व जुही चावला यांचा “कयामत से कयामत तक” हा सर्वांत जास्त गाजलेला चित्रपट होता. या दोघांच्या मैत्रीत सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु अचानक त्यांची मैत्री तुटली. पण यामागील नेमकं कारण काय होतं. तर 1997 मध्ये “इश्क” चित्रपटां दरम्यान आमीर खानने जुही चावला ला सांगितले होते की, आपल्याला ज्योतिष शास्त्राबद्द्ल बरेच ज्ञान आहे.

आमीरचे हे बोलणे ऐकल्यानंतर कलाकार जुहीने क्षणभर विचार न करता ताबडतोब आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याला आपला हात दाखवला. परंतु आमीर ने तेव्हा जे केलं त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तर हा आमीर खान चक्क तिच्या हातावर थुं’क’ला. आमीर खानच्या या ग’लि’च्छ वागण्यामुळे जुहीला खूप रा’ग आला होता.

त्यानंतर 5 वर्षे ती आमिर खान सोबत बोलली नाही.अशा प्रकारे त्यांची मैत्री तु’ट’ली. तुम्हांला देखील या गोष्टींवर विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे. त्यानंतर कालांतराने त्यांच्यातील बोलणे सुधारले. परंतु जुहीने आमीर खान सोबत चित्रपटात काम करणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते.

आमीर खान व जुही चावला यांनी ‘कयामत से कयामत तक’, ‘लव लव लव’, ‘तुम मेरे हो’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

तर मित्रांनो तुम्हांला आमचा हा लेख कसा वाटला, हे कमेंट्स मधून अवश्य कळवा. त्याचप्रमाणे मनोरंजन ट्विस्ट आणि नवनवीन घटनांचा गरम मसाला असलेले लेख आम्ही नेहमी आपल्यासाठी लिहित आहोत. तर मग हा सर्व मनोरंजन खजिना मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला देखील अवश्य लाईक करा.

Leave a Comment