अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फो’टाबद्धल त्यांच्या मित्राने सांगितले असे काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या एका खळबळजनक बातमीने सर्वांनाच जबरदस्त ध’क्का दिला आहे. ते म्हणजे अभिनेता आमीर खान व किरण राव यांचा घटस्फो’ट. सोशल मीडियावर एक स्टेटमेंट पोस्ट करत या कपलने आपल्या घटस्फो’टाबद्धल माहिती दिली होती. तर आता आमीर खान व किरण राव यांचा एक मित्र अभिनेता अमीन हाजी हा या कपलच्या घटस्फो’टाविषयी बोलत आहे.

2005 मध्ये किरण व आमीर यांनी एकमेकांसोबत लग्न केले होते. तेव्हा अमीन हाजी हा तिथे हजर होता. तो म्हणतो की, जेव्हा मला आमीर व किरण यांनी घटस्फो’टाविषयी सांगितले, तेव्हा माझा तर विश्वासच बसला नाही. आम्ही एकत्र बसून या विषयावर व्यवस्थित चर्चा केली.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री करते दुधाने आंघोळ आणि घालते चक्क चांदीची चप्पल, अभिनेत्रीचे नाव थक्क व्हाल!

तेव्हा आम्ही त्यांना धीर देण्याऐवजी तेच आम्हांला धीर देऊन समजावत होते. तरीदेखील आम्ही आमच्याहून पूर्णपणे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. कारण त्या दोघांचाही अंतिम निर्णय झाला होता. त्यामुळे शेवटी आम्हांला त्यांच्या निर्णयाचा मान ठेवावा लागला.

e421f108 f299 11ea 8d84 c19ac24db5d1 1625295393875

आमचे लग्नाचे नाते जरी संपुष्टात आले, तरीही आमच्या मध्ये मैत्री अगदी शेवटपर्यंत राहील, असे आश्वासन किरण व आमीर यांनी आम्हांला दिले. इतकंच नव्हे तर ते म्हणाले की, जरी आमचे लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले असले, तरीही आमच्या नात्यातील प्रेम व मैत्री हे सदैव टिकून राहील, हे अमीन हाजी यांनी सांगितले.

अभिनेता आमीर खान व किरण राव यांनी आपल्या घटस्फो’टाबाबतीत स्टेटमेंट शेयर केले. त्यामध्ये “आम्ही 14 वर्षे एकत्र एकमेकांसोबत काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदात जगलो.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी फक्त धर्मासाठी सोडली होती फिल्म इंडस्ट्री, या अभिनेत्रीने तर...

freepressjournal%2F2021 07%2Fe7025d28 df64 47f4 a095 0b3f85687277%2F306122 aamir khan and kiran rao on koffee with karan season 41 3.jpg?rect=0%2C0%2C1071%2C602&w=400&dpr=2

त्यामुळे आमच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आदर वाढतच गेले. तर आता आपण आपल्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू करू. हा अध्याय एखाद्या पती- पत्नीच्या नात्यासारखा नसेल, परंतु सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू.

आम्ही दोघांनीही काही महिन्यांपूर्वीच वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तर आता आम्ही अधिकृतपणे वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझाद याचे पालक आहोत व आम्ही त्याची एकत्रपणे काळजी घेऊ. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपटांसाठी व आपल्या पाणी फाऊंडेशनसाठी एकत्रित काम करत राहू” असे त्यामध्ये लिहिले होते.

aamir kiran 1625292856

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment