अभिनेता अमीर खानचा भाऊ सापडलाय आर्थिक संकटात, म्हणाला, “बायकोला सांभाळायची माझी सध्या ऐपत नाही”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान याला तर आपण सर्वजण ओळखतो. आपल्या अभिनयाने त्याने इंङस्टीमध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख बनवली आहे. परंतु आमीर खानचा लहान भाऊ फैजल खान हा इंङस्टीमध्ये केव्हा आला आणि केव्हा गेला हे मात्र कुणाला समजलेच नाही.

आमीर खानसोबत 2000 मध्ये फैजल “मेला” या सुप्रसिद्ध सिनेमांत दिसला होता. त्यानंतर मात्र तो पुन्हा कधीच दिसला नाही. परंतु आता लवकरच फैजल हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यावेळी तो अभिनेता व दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने फैजल खान ने आपल्या आयुष्याविषयी अनेक घटनांवर भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच यादरम्यान त्याने स्वतःच्या लग्नाविषयी सुद्धा स्पष्ट बोलणे केले आहे.

Advertisement

Faisal Khanssociati

आमीर खानसोबत आपले फार काही चांगले नाते नसल्याचे फैजलने यावेळी सांगितले. यासंबंधीत बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या होत्या. त्याविषयी म्हणताना त्याने सांगितले की, 2008 मध्ये आमीर खानने माझे अ’पहरण करून एका खोलीत नजरकै’द ठेवले होते, असा त्याने आ’रोप केला होता. त्यानंतर फैजलला स्क्रिझोफ्रेनिया नावाचा आ’जार झाला होता. एवढंच नव्हे तर तेव्हा तो स्वतःची देखभाल देखील करू शकत नव्हता.

See also  करीना कपूरचा मुलगा 'जेह' ऍक्टिंग नाही तर या क्षेत्रात कमावणार नाव, या व्यक्तीने केली भविष्यवाणी...
Advertisement

फैजलने आपल्या व आमीर च्या नात्याविषयी सांगितले. तो म्हणाला की,”माझा आगामी चित्रपट आई व आमीरला आवडला आहे. तसेच आमीरने मला सांगितले की, दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा छान झाला आहे. मी त्याच्यापेक्षा देखील सुंदर गातो, असे आमीरने मला सांगितले.

1603541806615

Advertisement

आईचे स्वप्न झाले पूर्ण : फैजल खानने पुढे सांगितले की,”आमीर प्रमाणेच आईला पण हा चित्रपट आवडला आहे. त्याविषयी तो म्हणाला की,”मी दिग्दर्शक व्हावे, असे माझ्या आईचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न “फॅक्टरी” या सिनेमाद्वारे मी पूर्ण केले आहे.

आमीर व किरणचा घटस्फो’ट : आमीर व किरण यांच्या घटस्फो’टाची बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा ते ऐकून सर्वजण खूप हैरान झाले होते. या दोघांच्या घटस्फो’टाविषयी तुझे काय मत आहे, असा प्रश्न त्याला केला असता, तो म्हणाला की,”मी त्यांना काहीच सल्ला देऊ शकत नाही. कारण माझे स्वतःचे लग्न यशस्वी झाले नाही. म्हणून मला कुणाच्याही खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही. काय योग्य आहे व काय अयोग्य हे त्यांना खूप चांगल्याप्रकारे समजते.”

See also  कुली चित्रपटात अमिताभ सोबत होणाऱ्या अपघाताचा या अभिनेत्रीला झाला होता आभास, त्यामुळे तिने अर्ध्यारात्रीच...
Advertisement

saa12

बायकोसाठी खर्च करण्याची ऐपत नाही “फैजलला पुन्हा एकदा लग्न कर असे सांगण्यात आले. त्यावर तो म्हणाला की,”लग्न करणे ही खर्चिक गोष्ट आहे. पुन्हा लग्न करावे, एवढे पैसे सुद्धा माझ्याकडे नाहीत. दुर्दैवाने मी अजूनपर्यंत एवढे पैसे कमावले नाही की मी स्वतःच्या पत्नीचा सांभाळ करू शकेल. तसेच माझी कुणी गर्लफ्रेंड सुद्धा नाही. कारण तिला सांभाळायची सुद्धा माझी कुवत नाही. हा चित्रपट सुपरहिट झाला, तर मी नक्कीच एखादी सुलक्षणी मूलगी शोधायला सुरुवात करेल.

Advertisement

मागे काही दिवसांपूर्वीच अभिनेता फैजल खान याचा टपरीवर उभा राहून वडापाव खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. तेव्हा कित्येक लोकांनी या व्हिडिओला कमेंट करत अभिनेता आमीर खान याला ट्रोल केले होते.

See also  "घराचा हप्ता भरायला पण पैसे नाहीत" कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर आली खूपच वाईट वेळ...

“फॅक्टरी” हा सिनेमा होत आहे लवकरच रिलीज : कित्येक वर्षे बॉलीवुड इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतल्यावर आमीर खानचा भाऊ फैजल खान याने फॅक्टरी या चित्रपटातून कमबॅक केले आहे. 3 सप्टेंबर रोजी फैजलचा “फॅक्टरी” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातील फैजलच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close