प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमीर खानची मुलगी प’डली आहे या प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रेमात, या व्यक्तीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आमिर खानची मुलगी इरा गेल्या काही दिवसांपासूनच अनेकदा चर्चेत येऊन गेली. आमिर खान स्वत:देखील त्याच्या एका मोबाईलच्या निर्णयावरून काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला होता.

परंतु खास बात म्हणजे, आमिरच्या मुलीला कदाचित स्पष्टोक्तीपणा देणं आवडतं असावं. कारण बऱ्याचदा बाॅलीवुड सिनेसृष्टीमधे अनेक व्यक्तिरेखा या सहसा त्यांच प्रेमप्रकरण लपवून ठेवण्यासाठीच ध’ड’प’ड करत असल्याचे आपल्याला पहायला मिळत असते.

परंतु इथेतर मामला थोडासा गं’भी’र झाला असावा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमिर खानची मुलगी इरा आणि तिच्या आ’रो’ग्या’सा’ठी निवडलेला तिचा फिटनेस कोच नुपूर शेखर या दोघांच्या एकत्र नावाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये.

गेल्या काही दिवसांपुर्वीच दोघांचे एकमेकांसोबतचे जणू डेट करत असल्याचेच फोटो व्हायरल झाले होते. आणि याच घटनेनंतर ते दोघे रिलेशनशीपमधे आहेत की काय? असं प्रश्नचिन्ह अनेक सिनेरसिकांना निर्माण झालं होतं.

मुळात सध्यातरी व्हॅलेंटाईनचा आठवडा चालू असल्याचं आपल्या सर्वांना माहितच आहे. तर अशा या प्रेमाच्या आठवड्यात काल परवाच तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहित, तिच आणि नुपूर शेखरचं नातं कन्फर्म केल आहे.

इराने प्राॅमीस डेच्या दिवशी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नुपूर सोबतचे अनेक फोटो शेअर करताना थेट माय व्हॅलेंटाईन हे हॅशटॅगही वापरले आहेत. याव्यतिरिक्त म्हणाल तर तिने थेट कॅप्शनमधून असं नमूदही केलं आहे की, “तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचणं देण ही अभिमानाची गोष्ट आहे.” आणि या अ’फ’ला’तू’न नव्या प्रेमकथेच्या पोस्टवर थेट नुपूर शेखरने “आय लव्ह यू” म्हणतं कमेंटही केली आहे.

नुपूर शेखर बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीत फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहे. नुपूर शेखर हा चांगला फिटनेस कोच असून सध्या तो आमीरची मुलगी इरा, स्वत: आमिर खान यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांनाही ट्रेनिंग देत असतो.

आमिर खानची मुलगी इरा सध्या सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. इरा नुकतीच तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या सोहळ्यात गेलेली पाहायला मिळाली. ईराने इंस्टाग्रामवर त्या सोहळ्यातले फोटोदेखील शेअर केले होते. इरा आणि नुपुर शेखर हे दोघे लॉ’क’डा’उ’न दरम्यान एकत्र आल्याची गोष्ट समोर येते आहे.

आमिरची मुलगी इरा हिला दिग्दर्शन क्षेत्रात अधिक आवड असल्याची गोष्ट तिने आधिच सांगितली होती. परंतु अद्यापतरी तिने कुठलंही पाऊल सिनेसृष्टीत ठेवलेलं पहायला मिळत नाही. इराचे सोशल मीडियावर अनेक चाहते झालेले आहेत.

इराला थिएटर अर्थात नाटक करायलादेखील आवडते, इराचे आज लाखोंच्या घरात चाहते निर्माण झाले आहेत. याच एक कारण हेही निश्चित आहे की, शेवटी ती मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची मुलगी आहे. मुळात आता इराच्या व्हॅलेंटाईनच्या पोस्टवर अथवा या नात्यावर स्वत: खु’द्द आमिर काय बोलणार? हे पाहणं रंजकदार ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment