या कारणांमुळे आमिर बरोबर राहणं अवघड आहे, बायको किरण रावने केला अजब खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सिनेसृष्टीत कधी काय व्हायरल होईल याचा कोणताच भरवसा देऊ शकत नाही. कारण जर आज एक गोष्ट एखाद्या विषयी बाहेर आली तर उद्या दुसरी ही येऊ शकते. कारण चाहत्यांना आपल्या सुपरस्टार बद्दल बरच काही माहीत करून घेण्याची सवय असते. नेमकं काय करतात काय खातात कसे जगतात वगैरे वगैरे असं बरेच काही त्यात असतं.

aamir khan marriage 6

तर सध्या बॉलिवूड मधील एका प्रसिद्ध लोकप्रिय चर्चेत असणाऱ्या जोडी मधील एकाने एक कॉमेंट केली आहे जी आता खूप व्हायरल होत आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल की ती जोडी कोणती आणि त्यांच्यात नेमकं घडलं काय ?…आमिर खान आणि किरण राव या जोडीला कोण नसेल बरं ओळखत ? त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हेही चाहत्यांनी पाहिलेलं आहे. पण आता किरण ने एका शो मध्ये केलेल्या वक्तव्या ने बराच भाग चर्चेत आलेला आहे.

See also  अभिनेता गोविंदाच्या गाडीला दिली या प्रसिद्ध निर्मात्याच्या गाडीने टक्कर, पुढे जे घडले...

बॉलिवूड अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे आमिर खान आणि किरण राव. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आमिरने रीना दत्ताशी गुपचूप लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

kiran 1480402556

त्यांनी घटस्फो’ट घेतला. त्यांनतर आमिरने किरण रावसोबत लग्न केले. पण एकदा किरणने आमिरसोबत राहणे कठिण होऊ शकते असे एका शोमध्ये म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी किरणने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आमिरसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केले होते. ‘आमिरच्या आयुष्यात फिट होणे माझ्यासाठी थोडे कठिण होते.

aamir kiranrao 1501677358

कारण त्यावेळी आमिरची पहिली पत्नी रीना दत्त यांच्यामध्ये वा’द सुरु होते. आमिरसारख्या पतीसोबत राहाणे क’ठि’ण होऊ शकते. कारण त्याला पार्ट्या करणे आवडत नाही.

See also  कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे सिंगर यो यो हनी सिंग, एका गाण्यासाठी आकारतो तब्बल एवढी फीस...

त्याला जोरात वाजणारी गाणी आवडत नाहीत. लोकांना असे वाटते की आमिर खूप शांत, मजा मस्ती न करणारा व्यक्ती आहे. पण हा चुकीचा समज आहे’ असे किरण म्हणाली.

2EBF28C700000578 3331024 image a 1 1448317599814

किरण आणि आमिरची पहिली भेट २००१ मध्ये ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली. याविषयी आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते. माझी आणि किरणची पहिली भेट लगानच्या सेटवर झाली. त्यावेळी ती सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करत होती. खरं तर आम्ही दोघंही एकमेकांसाठी अनोळखी होतो. कारण ती फक्त चित्रपटाच्या टीमचा एक भाग होती.

त्यानंतर माझा आणि रिनाचा घटस्फो’ट झाला, याच काळात मी एकदा किरणसोबत फोनवर बोललो होतो. त्यावेळी किरणने मला स्वत: फोन केला होता. तेव्हा जवळपास अर्धा तास मी तिच्याशी बोलत होतो आणि फोनवर बोलताना मला एक जाणवले की मी तिच्याशी बोलत असताना आनंदी होतो, असे आमिर म्हणाला होता.

See also  म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 सिनेमात अमिताभ बच्चन यांचे नाव विजय होते...

image

तर असं आहे एकंदरीत किरण राव आणि अमीर खान यांचे प्रकरण. तरीही दोघांच्या प्रेमाला जोड नाही. किरण राव बायको म्हणून अमीर च्या पाठीशी खंबीरपणे आहे. त्यानं पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment