आमिर खानने घा’ब’रू’न अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत “या” कारणामुळे डान्स करायला दिला होता नकार…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूडची ‘ध’क’ध’क गर्ल’ अशी बिरुदावली मिळवलेल्या मराठमोळ्या माधुरी दीक्षित व तिच्या सुपरहिट डान्सबद्दलचे काही इंटरेस्टिंग किस्से… खास आमच्या रसिक वाचक मित्रांसाठी.

BB13hyCr

Advertisement

मित्रांनो! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय, सौंदर्यासोबतच तिच्या नृ’त्या’साठीही ओळखली जाते. तिच्या आईकडून माधुरीला डान्सची प्रेरणा मिळाली. आज आम्ही तुम्हाला माधुरी व तिच्या डान्सबद्दल अशाच काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत. माधुरीच्या आईला डान्स आणि गाण्याची प्र’चं’ड आवड होती.

पण ती हे सर्व शास्त्रोक्त पद्ध्तीने शिकू शकली नाही. कारण त्या काळात महिलांनी नृत्यगायन करणे हे समाजमान्य नव्हते. मात्र माधुरीच्या आईने आपले हे स्वप्नं आपल्या मुलींना डान्स शिकवुन साकार करण्याचा निर्णय घेतला. माधुरीची मोठी बहीण क’त्थ’क डान्सर आहे. बहिणीला पाहून माधुरीही अगदी अडीच तीन वर्षांची असल्यापासून डान्स करू लागली होती.

See also  नुकतेच या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं अचानक झालं निधन! प्रसिद्ध अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली...
Advertisement

madhuri 9

दूरदर्शनच्या एका मुलाखतीत माधुरीने आदरणीय पंडित बिरजू महाराजांबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, ‘मी बिरजू महाराजांची मोठी चाहती आहे. अमेरिकेत मी त्यांचा एक शो पाहिला होता. यानंतर मी त्यांचा व’र्क’शॉ’प जॉईन केला होता. अच्छा! तुला डान्स शिकायचा आहे तर, असे मला पाहताच ते म्हणाले होते.

Advertisement

मी हो म्हटल्यावर, आधी मला एक, दोन, तीन… गाण्यातील बॅ’क मो’में’ट करून दाखव तेव्हाच मी तुला शिकवेल, असे मला म्हणाले होते. माधुरीसोबत डान्स करताना मोठमोठ्या अभिनेत्यांना टे’न्श’न यायचे. साहजिकच माधुरीसोबत डान्स करण्याआधी त्यांना रि’ह’र्स’लमध्ये घाम गाळावा लागायचा.

30 Years Of Dil Madhuri Dixit recalls working with Aamir Khan and winning her first Filmfare Award

Advertisement

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूड मध्ये ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने केवळ याच कारणाने ‘द’म द’मा द’म’ या गाण्यावर नाचण्यास सुरुवातीला न’का’र दिला होता. ‘द’म द’मा द’म’ या गाण्यात फारच कठीण डा’न्स स्टे’प्स होत्या. शिवाय सोबत माधुरी दीक्षित सारखी दिग्गज डान्सर होती, याचे आमिरला जा’म टे’न्श’न आले होते.

See also  11 वर्षांनी मोठ्या असलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीचा पाठलाग करायचा सलमान खान, एकदा तर...

एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, “माधुरी इतकी उत्तम डान्सर आहे. तिच्यासोबत डान्स म्हणजे स्वत:चे हसे करुन घेण्यासारखे आहे, असे मला वाटले होते म्हणून मी या गाण्यावर डान्स करायला नकार दिला होता. पण इंद्रकुमार यांनी खूप समजवल्यानंतर मी तयार झालो होतो”.

Advertisement

0c0ebd3cf3172c04d03f48eb516bdecb

ते’जा’ब या सुपरहिट चित्रपटातील एक दोन तीन या गाण्याने माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. या गाण्यासाठी माधुरीने सलग १७ दिवस सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सतत प्रॅक्टिस केली होती.

Advertisement

आता तू या गाण्यावर डान्स करण्यासाठी एकदम तयार आहेस, असे सरोज खान यांनी सांगूनही ती सतत, अथक प्रॅक्टिस करत राहायची. खुद्द सरोज यांनीच एका मुलाखतीत माधुरीच्या डान्सवरील प्रेम आणि त्यासाठी ती करत असलेल्या मेहनतीसंदर्भात बोलतांना ही माहिती दिली होती.

See also  चित्रपटात कोणत्याही अभिनेत्री सोबत कि'सीं'ग सीन देत नाही अभिनेता सलमान खान, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

DHCmbf5U0AABdrN

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close