अमिताभ बच्चन यांची मुलगी या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्याला लिहीत असे पत्र, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन हे एक आलिशान सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. सुपरस्टार अमिताभजी यांना आपल्या देशभरासह जगभरात सर्वजण ओळखतात. त्यामुळेच तर लाखो- करोडो फॅन्स त्यांचे आजही आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या करियरच्या सुरूवातीपासूनच मेहनतीने व कष्टाने आपली जागा इंडस्ट्रीमध्ये बनवली आहे.

म्हणून तर आज लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत प्रत्येकजण बिग बी अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. अमिताभजींच्या फॅमिलीतील त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट सृष्टीमध्ये आला. मात्र त्याला आपल्या आदरणीय सुपरस्टार वङिलांसारखे घवघवीत यश इंडस्ट्रीमध्ये संपादन करता आले नाही.
2019%20Shweta%20Bachchan%20Nanda%20Ambani%20wedding%20(2)
अमिताभ बच्चनजी यांची लाडकी कन्या श्वेता बच्चन ही सुंदर व मनमोहक दिसत असली तरीही तिला आपण चित्रपटांत आपले करियर बनवावे, असे कधी वाटलेच नाही. पण तिला चित्रपट पाहायची मात्र खूप आवड होती.

See also  जाणून घ्या कोण आहे अय प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रींचे पती, रश्मीकाचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता...

“मैंने प्यार किया” हा चित्रपट पाहिल्यावर ती अभिनेता सलमान खानची तर फॅन झाली. त्यानंतर श्वेता आमिर खानची जबरदस्त फॅन झाली. जेव्हा अभिनेता आमिर खानला श्वेता बच्चनला आपले चित्रपट खूप आवडतात, हे समजल्यावर तो तिला लेटर लिहू लागला.
shweta%20bachchan%20nanda%20jewellery%20bollywood%20celebrity%201
करण जोहरच्या “कॉफी विथ करण” या चॅट शो मध्ये श्वेता बच्चनने आपल्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से शेयर केले होते. तिने सांगितले की, “मैंने प्यार किया” हा चित्रपट रिलीज होईपर्यंत ती बोर्डिंग स्कूलमध्येच राहायची.

तिने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. तिने तो चित्रपट वीसीआर वर पाहिला होता. शाळेत चित्रपट पाहण्यास बं’दी होती, म्हणून तिने संपूर्ण चित्रपट ऑडियो कॅसेट्स मध्ये रेकॉर्ड करून घेतला होता आणि जेव्हा निवांत मिळेल,
amitabh bachchan shweta bachchan at akash ambani wedding reception 500 1 1552287666
तेव्हा ती तो चित्रपट ऐकायची. श्वेता बच्चनने आपला भाऊ अभिषेक बच्चन याच्याकडून फ्रेंड असे लिहिलेली कॅप सुद्धा मागवून घेतली होती. ती दररोज झोपताना आपल्या उशाशी ती कॅप घेऊन झोपत असे.

See also  या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकला हृ'दय'वि'काराचा झ'ट'का, परिस्थिती खूपच...

करण जोहरच्या शो दरम्यान अभिषेक बच्चन यांनी सांगितले की, श्वेता ही आमीर खानची खूप अ’फ’ला’तु’न फॅन होती. अभिनेता आमीर खानला हे समजू लागल्यावर तो श्वेताच्या वाढदिवसाला तिला लेटर लिहून पाठवत असे. श्वेताने सांगितले की, आमीर खानचा आणि माझा वाढदिवस हा आगेमागेच असतो. आमीरचा बर्थडे 14 मार्चला तर श्वेताचा बर्थडे 17 मार्चला असतो.
Abhishek Bachchan Shweta Bachchan Nanda and Karan Johar on Koffee With Karan
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  काहीही झालं तरी छोटे कपडे घालून अंगप्रदर्शन करणे मुळीच पसंत नाही या अभिनेत्रीला, कारण जाणून थक्क व्हाल!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment