‘गदर’ चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या आईने चप्पल मा’रत घराच्या बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चंदेरी दुनियेत आपले करियर घडवण्यासाठी प्रत्येक कलाकाराला सुरूवातीला अतोनात परिश्रम घ्यावे लागतात. पण आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणं, हे देखील आपल्यावर अवलंबून असते. एकंदरीत ही सर्व तारेवरची कसरत करणे, म्हणजे काही सोपी गोष्ट नाही.

परंतु जे कलाकार अतोनात परिश्रम, धैर्याने व धाडसाने काम करतात, ते लवकरच एक यशस्वी सुपरस्टार देखील होतात. परंतु बहुतेक जणांना मात्र हे जमतच नाही, त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव ही अभिनयाची कारकीर्द सोडावी लागते. या अभिनेत्रीसोबत देखील असेच काही घडले.

iDiva Ameesha In BiggBoss 1 5d88c7de9d44a

निरागस सौंदर्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी “अमिषा पटेल” हिने “कहो ना प्यार है” या चित्रपटातून सिनेसृष्टीत आपले पहिले पाऊल ठेवले. तिच्यासोबत अभिनेता ऋतिक रोशनने सुद्धा याच चित्रपटातून ङेब्यूला सुरूवात केली होती. हा चित्रपट सुपरङुपरहिट झाल्यावर ऋतिक आणि अमिषा हे तर स्टार बनले होते.

See also  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

त्यानंतर लगेचच त्या चित्रपटानंतर “गदर एक प्रेमकथा” हा सनी देओल सोबतचा अमिषा पटेल चा चित्रपट सुद्धा हिट ठरला. त्यामुळे अमिषा पटेल कडे पैसा व प्रसिद्धी ह्या दोन्ही गोष्टी होत्या. पण चालत आलेले भरघोस यश तिला टिकवून ठेवता आले नाही. आपल्या करियरच्या कारकीर्दीत उंच भरारी घेत असताना अमिषा पटेलचा एक वाद समोर आला.

amisha patel look

स्वतःच्याच जन्मदात्या आईवडिलांवर अभिनेत्री अमिषा पटेल हिने आ’रो’प केले होते. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की,”तिचे वडील तिच्या कमावलेल्या पैशांचा दुरूपयोग करत आहे.” या बातमीचा तिच्या कारकीर्दीवर खूप परिणाम झाला.

त्याचदरम्यान अमिषा चे एका दिग्दर्शकासोबत अफेयर सुरू झाले. तिचे हे प्रेमप्रकरण तिच्या आईवडिलांना मुळीच पसंत नव्हते. यासाठी अमिषा ला तिच्या आईवडिलांनी घरातून बाहेर हाकलून दिले होते.

See also  शाहीद कपूर आणि पत्नी मीरा यांच्या नात्यात आला दुरावा, पहा काय म्हणाली मीरा राजपूत शाहीदबद्दल...

Amisha Patel at 18th Annual Colors Screen Awards 2012 %2818%29

परंतु अभिनेत्री अमिषा पटेल मात्र एवढे करून थांबली नाही. तर तिने ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स बोलावली. त्यात आपल्या आईवर तिने अतिशय गंभीर आ’रो’प केले. आईने तिला चपलांनी मा’र’त बाहेर काढल्याचे तिने तेव्हा सांगितले. हे एवढे सगळे बोलून झाल्यावर अमिषा पटेलची निगेटिव्ह पब्लिसिटी जास्त प्रमाणात झाली. या वा’दा’नंतर तिची इमेज पूर्णपणे बदलली गेली.

हा वादविवाद अमिषा पटेल ला इतका महागात पडला की, तिचे पूर्ण करियर नष्ट झाले. तिने कमावलेला पैसा सुद्धा संपला आणि कुटुंबाची देखील साथ मिळाली नाही. इतकंच नव्हे तर ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात होती, त्याने सुद्धा तिच्याकडे पाठ फिरवली.

2006 मध्ये अब्बास मस्तानच्या “हमराज” या चित्रपटाने तिला काही अंशी आधार दिला. पण तोपर्यंत तिची पॉप्युलॅरिटी संपली होती. 2018 साली “भैय्याजी सुपरहिट” हा तिचा सिनेमा सुद्धा चांगलाच पडला.

See also  या बॉलीवुड कलाकारांना आहेत अजबगजब सवयी, कुणाला आंघोळीचा येतो वैताग, तर कुणाला आवडतं नखं खायला

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment