अमिताभ यांच्या या 3 शब्दांमुळे मुकेश खन्ना यांचे करियर झाले बर्बाद, जाणून घ्या नक्की काय म्हणाले होते अमिताभ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“शक्तीमान” ला कोण बरं ओळखत नाही. लहानपणी आपण सर्वजण हा शो खूप आवडीने पाहायचो. त्यामुळे शक्तीमान ची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहेत. म्हणून तर जेव्हा जेव्हा मुकेश खन्ना यांचा विषय निघतो, तेव्हा त्यांच्या शक्तीमान या शो ची चर्चा अगदी हमखास होते.

याव्यतिरिक्त देखील मुकेश खन्ना यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. टेलिव्हिजनवरील महाभारत या मालिकेत भीष्म पितामह यांच्या भूमिकेत तर आपण त्यांना पाहिलेच आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांच्या अभिनयाची स्तुती तर तुम्ही बहुतेकदा ऐकली असेल. त्यांनी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. टेलिव्हिजनवरील शक्तिमान हा शो तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चा सर्वांचा लोकप्रिय शो होता.

See also  आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

मुकेश खन्ना यांना जसजशी लोकप्रियता मिळू लागली, तसे त्यांना नवनवीन काम देखील मिळू लागले. शक्तिमान या शो मुळे ते एवढे प्रसिद्ध झाले की थिएटरमध्ये चित्रपटांत सुद्धा त्यांचे विज्ञापन मुलांना दाखविण्यात यायचे. त्याच दरम्यान एकदा सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे थिएटरमध्ये गेले आणि तेव्हा देखील मुकेश खन्ना यांचे विज्ञापन फिल्म च्या मध्येच दाखवण्यात आले. जे पाहून चक्क अमिताभजी म्हणाले की,”कॉपी करता है साला”. अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलेले हे शब्द मुकेश खन्ना यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले.

त्यानंतर मात्र खूपच वाईट झाले. कारण पुढे मुकेश खन्ना यांचे एकूण 4 चित्रपट आले. परंतु ते सगळे चित्रपट त्यांचे फ्लॉप झाले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासारखे सर्वांनी म्हणायला सुरुवात केली की,”अमिताभ बच्चन की कॉपी करता है साला”. तर अशाप्रकारे बिग बी अमिताभ बच्चन यांचे 3 शब्द मुकेश खन्ना यांच्यासाठी दुर्दैवी ठरले. त्यानंतर मुकेश खन्ना यांना चित्रपटात काम मिळणे देखील मुश्किल झाले. इतकंच नव्हे तर टेलिव्हिजनच्या मोठ्या पडद्याने सुद्धा त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि ते एक फ्लॉप स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले.

See also  शिल्पा शेट्टीच्या अशा वागण्यामुळे सलमान खान रडला ओक्साबोक्शी, कारण ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment