अमिताभ बच्चन यांची पुतणी सुंदरतेबाबत देते बॉलीवूड अभिनेत्रींनाही ट’क्कर, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क!

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीचे सुपरङुपरहिट शहिंशा स्टार अभिनेते अमिताभ बच्चनजी. यांना तर सर्वजण ओळखतात. तसेच त्यांच्या राजकीय पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या बच्चन हे तर सगळे खूप फेमस आहेत.

पण तुम्ही अमिताभ बच्चनजी यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्याबद्दल ऐकले आहे का?? कारण अजिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी फारच कमी लोकांना ठाऊक आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अजिताभ बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी हिच्या बद्दल सांगणार आहोत.

Advertisement

file700a6t1fbk8kvrl8za 1573133129

नैना बच्चन ही अजिताभ बच्चन आणि रमोला बच्चन यांची मुलगी आहे. ती एक इन्व्हेस्टर बँकर नाही. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांची चुलत बहीण नैना आहे. नैना ला तीन भावंडे आहेत.

Advertisement

दोन बहिणी- नीलिमा आणि निमृता व एक भाऊ- भीम. नैना बच्चन ही विवाहित असून तिचे अभिनेता कुणाल कपूर सोबत लग्न झाले आहे. काही वर्षे एकमेकांना ङेट केल्यावर 9 फेब्रुवारी 2015 मध्ये त्या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केले. लग्नानंतर या दोन्ही परिवारांचे ग्रॅन्ड रिसेप्शन सुद्धा झाले होते.

See also  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

Naina Bachchan Images 8.v1 e1526551267877

Advertisement

त्यामुळे खूप कमी लोकांना ठाऊक आहे की, नैना ची चुलत बहीण श्वेता बच्चन नंदा हिनेच नैना आणि कुणाल यांची पहिली भेट घडवून आणली होती. त्यानंतर 2012 मध्ये हे दोघेही एकमेकांना ङेट करू लागले. मग 2015 मध्ये त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले.

लग्नानंतर आपल्या एका मुलाखतीमध्ये नैना बच्चन हिने सांगितले होते की,”तिला लाइमलाइट पासून दूर राहायचे आहे. पुढे ती म्हणते की, आम्ही असे सर्व काही विचार करून केले नव्हते की आम्ही एक कपल म्हणून लाइमलाइट पासून नेहमीच दूर राहू.

Advertisement

3e03c71db005f63075cc70c607c30c99

लाइमलाइट पासून दूर राहायचे तसे तर काही कारण नाही, पण आपण जे करतो, ते आपल्याला सर्वात जास्त आवडते. त्यामुळेच आम्ही लाइमलाइट पासून दूर आहोत. याचा अर्थ असा मुळीच नाही की, आम्ही बाहेर जात नाही किंवा आम्ही मस्ती करत नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी जाणे, विशेषतः टाळतो. जिथे फोटोज् क्लिक केले जातात.

See also  बॉलीवूडचे खलनायक अमरीश पुरीची बायको दिसायची खूपच सुंदर, त्यांचा जुना फोटो होतोय प्रचंड व्हायरल...
Advertisement

कुणाल कपूर याला मुलाखतीमध्ये तुमच्या दोघांचे नाते कसे जुळले, असे विचारले गेले होते. तेव्हा तो म्हणाला की,”आम्ही सर्वप्रथम एका फॅशन शो मध्ये भेटलो होतो. तो करण जोहरचा फॅशन शो होता. तिथे नैना आपली कझन बहिण श्वेता बच्चन सोबत आली होती.

Kunal and Naina Featured image

Advertisement

विशेष म्हणजे आमच्या दोघांचेही तिथे येणे निश्चित नव्हते. मी एका रॅम्प वॉकसाठी तिथे आलो होतो. माझा शो संपल्यावर मी तेथून जात होतो. तेवढ्यात मला करण जोहरने थांबवले.

म्हणतात ना… काही क्षणांचा खेळ होता तो… दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होतो. मी पुन्हा परतण्यासाठी दुसऱ्या फ्लाईटचे तिकिट काढले होते आणि तिची दुसरी प्लाईट होती. त्यानंतर मी तिकीट बदलून घेतले आणि त्याच फ्लाईटमध्ये गेलो, जिथे ती होती.

See also  अरिजीत सिंगचा लग्नानंतर एका वर्षातच झाला होता घटस्फो'ट, नंतर एका मुलाची आई असलेल्या तरुणीशी गुपचूप केले लग्न...
Advertisement

kunal kapoor and naina bachchan at ranveer singh and deepika in picture

नैना व कुणाल यांच्या लग्नाला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. जसजशी वर्षे लोटत आहेत, तसेच तसेच त्यांचे नाते आणखी मजबूत बनत आहे. हे एक अत्यंत सुंदर कपल आहे. कुणाल कपूर आपल्या सोशल मीडियावर नेहमीच नैना चे फोटोज् पोस्ट करतो.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close