आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान अमृता सिंहला अमिताभ बच्चन यांनी जबरदस्ती केली होती किस, त्यानंतर जे झाले ते…

1980 – 1990 च्या काळात बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत आपल्या निखळ मोहक सौंदर्याने सर्वांच्याच हृदयाला घा’या’ळ करणारी अभिनेत्री अमृता सिंह ही आजही खूप प्रसिद्ध आहे. अमृताने पटौदी खानदानातील नवाब सैफ अली खान यांच्याशी विवाह केला होता. क्यूट सैफ अली खान आणि हॉ’ट अमृताचे वैवाहिक जीवन सुरळितपणे चालू होते.

यांना दोन गोंडस मुलेही आहेत. परंतु इंडस्ट्रीमधील बो’ल्ड अभिनेत्री करीना कपूर हिची सैफच्या आयुष्यात एंट्री झाली आणि अमृता सिंह खान हिच्या सुंदर संसाराला वा’ई’ट दृ’ष्ट ला’ग’ली. दिवसेंदिवस मा’द’क करीना आणि सैफ यांची जवळीक वाढू लागली. अखेरीस अमृताने सैफला घटस्फो’ट दिला.

article l 20183655102118621000

त्यानंतर सैफने करीना कपूर सोबत विवाह केला आणि करीना कपूर ही नवाब सैफ अली खानची मल्लिका बनली. अमृताने मात्र दुसरे लग्न केले नाही, आपल्या मुलांसह ती आयुष्य छान जगत आहे.आज आम्ही तुम्हांला अमृता सिंहच्या फिल्मी करियर मधील काही रोमांचक किस्से सांगणार आहोत.

READ  'तारक मेहता...' भिडेची सोनू आज दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, मालिका सोडल्यानंतर आता करते हे काम...

विनोद खन्नांच्या मागे लागली होती अमृता सिंह : अमृता सिंह हिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून केली. अभिनेते सनी देओल यांच्या सोबत अमृताचे बरेच दिवस अफेअर सुरू होते. 1990 मध्ये विनोद खन्ना हे सुपरस्टार होते. त्यांची एका झलक पाहण्यासाठी तरणींची गर्दी व्हायची.

मग अमृता तर स्वतः एक बोल्ड अभिनेत्री होती. त्यामुळे ती देखील विनोद खन्नांच्या प्रेमात प’ङ’ण्या’पासून स्वतःला थांबवू शकली नाही. विनोद खन्नांसोबत अमृता सिंह चे अफेअर होते, परंतु जास्त काळ ती विनोद खन्नांच्या सहवासात राहू शकली नाही. अमृता विनोद यांच्या मागे त्यांचे नाते संपल्यानंतर देखील होती, या चर्चेने इंडस्ट्री मध्ये धू’मा’कू’ळ मा’ज’व’ला होता.

रवी शास्त्री : विनोद खन्नानंतर अफेअर सं’पु’ष्टा’त आल्यानंतरही अमृता शांत नव्हती. ती क्रिकेटर रवी शास्त्री यांच्या मागे लागली होती. रवी शास्त्री यांना मात्र अमृता मध्ये आणि प्रेमप्रकरणांमध्ये मुळीच इच्छा नव्हती. खरं तर रवी यांना बॉलीवुड मधील कोणत्याही अभिनेत्री सोबत विवाह करणे उचित वाटत नव्हते. रवी शास्त्री हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते.

READ  अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्ना बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला, 'लग्नाच्या पहिल्या रात्रीच...'

amrita singh amitabh baccha

ज’ब’र’द’स्ती चुं’ब’न घेतले गेले :अमृता सिंह आपल्या बो’ल्ड व हॉ’ट लुक मुळे खूप प्रसिद्धीस आली होती. तिच्या एकापाठोपाठ एक अफेअरस् ने तर कहर केला होता. खरा धिं’गा’णा मा’ज’ला होता, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी अमृताला स्वतःच्या मिठीत घेऊन तिचे चुं’ब’न घेतले होते. हो, अगदी बरोबर ऐकत आहात.

बॉलीवुडची सर्वांत मोठी व जगप्रसिद्ध हस्ती सुपरस्टार अमिताभ बच्चनजी त्या काळात खूपच पॉप्युलर होते. अमिताभजींच्या प्रेमात पूर्णपणे वेड्या असणाऱ्या मूलींचा घो’ळ’का त्यांच्या अवतीभवती सदैव असायचा. एके दिवशी अमृता आपल्या मित्र- मैत्रीणींसह पार्टीमध्ये गेली होती. त्याच पार्टी मध्ये ङॅनी या आपल्या मित्रासह अमिताभ देखील गेले होते.

त्या रात्री अमृता ने डॅनीची छे’ङ काढली होती. तेव्हाच अ’चा’न’कपणे अमिताभ ने अमृताला आपल्या मिठीत जो’रा’त खे’चू’न तिला खूप वेळ किस केले. या प्रसंगामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. अमिताभ बच्चनजी यांनी अमृताला असे अ’चा’न’क किस का बरं केले? त्यांचे एकमेकांसोबत अफेअर चालू आहे का? असे अनेक प्रश्न त्या वेळी उपस्थित झाले.

READ  “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटाविषयी त्या 21 गोष्टी ज्या जगाला माहित नाहीत, ऐकून विश्वासच बसणार नाही…

अमृता सिंह हिने आपल्या करियरच्या काळात खूप प्रसिद्धी मिळवली. सध्या ती आपल्या मुलांकङे विशेष लक्ष देते. अमृताची मुलगी सारा अली खान हीचे ह’ल्लीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित ङ्र’ग च्या घो’टा’ळ्यात नाव समाविष्ट असल्याचे समजले होते. त्यामुळे अमृता सिंह आणि सैफ अली खान हे सारा वर खूप रा’गा’व’ले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment