अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगार ऐकून धक्का बसेल, बॉडीगार्डची झाली बदली; मुंबई पो’लीस करताहेत तपास…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मागील काही वर्षांत आपल्या अप्रतिम अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात अप्रतिम स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावर देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवला आहे. नायक अमिताभ बच्चन यांचे चाहते हे फक्त भारतातच नाहीत, तर संपूर्ण जगभरात आहेत. म्हणून तर त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पो’लिस विभागाशी संबंधित कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे हे अंगरक्षक ( बॉडीगार्ड ) म्हणून दिसत होते. तर सध्या त्यांच्या बदलीचे वृत्त समोर येत आहे.

amit

Advertisement

जणूकाही अमिताभ बच्चन यांची सावलीच आहेत “ते”: बहुतांश फोटोमध्ये जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांच्यामागे किंवा आजूबाजूला उभे असलेले दिसतात. परंतु एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या कामासाठी जितेंद्र शिंदे हे किती पगार घेत असतील बरं? मीडिया रिपोर्टस् नुसार जितेंद्र शिंदे यांची सुरक्षा एजन्सी आहे, म्हणून ते स्वतःच बिग बी अमिताभ बच्चन यांचे संरक्षण करतात.

See also  "तारक मेहता..." या मालिकेमध्ये होणार दयाबेनचे आगमन, जाणून घ्या कधी होणार आगमन...

अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगार : अभिनेते अमिताभ बच्चन हे आपल्या सार्वजनिक कामांपासून ते “कौन बनेगा करोङपती” च्या सेटपर्यंत जिथे जिथे जातात, तिथे तिथे जितेंद्र शिंदे त्यांच्यासोबत अगदी सावलीसारखे असतात. मीडिया रिपोर्टस् नुसार अमिताभ बच्चन यांची सुरक्षा सांभाळण्यासाठी जितेंद्र शिंदे यांना वार्षिक 1.5 कोटी उत्पन्न मिळते. म्हणजेच दरमहिना 12,50,000 रुपये पगार मिळतो.

Advertisement

whatsapp image 2021 08 27 at 2 09 22 pm jpeg

देशातील कित्येक खाजगी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारापेक्षा देखील जास्त पगार अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डला मिळतो. थोडक्यात म्हणजे जितेंद्र शिंदे हे जगातील सर्वांत महागड्या बॉडीगार्डपैकी एक आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासारखे सेलिब्रिटीज हे सुद्धा आपापल्या बॉडीगार्डला भरपूर मानधन देतात.

Advertisement

जितेंद्र शिंदे यांची बदली:  मुंबई पो’लिस विभागाशी संबंधित कॉ’न्स्टेबल जितेंद्र शिंदे यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. यादरम्यान जितेंद्र शिंदे यांना वार्षिक 1.5 कोटी रुपये इतका पगार मिळत असल्याचे समजल्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जितेंद्र शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून हे पैसे मिळवले की इतर कोणाकडून मिळवले, याचा शोध आता पोलीस घेत आहे.

See also  या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

231923252381235184240 1431145890253733894

Advertisement

अमिताभ बच्चन यांनी पैसे दिलेच नाहीत : जितेंद्र शिंदे जितेंद्र शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, माझी पत्नी ही सुरक्षा एजन्सी चालवते. अमिताभ बच्चन यांनी मला 1.5 कोटी रुपए दिले नाहीत. तसेच ही सुरक्षा एजन्सी इतर सेलिब्रिटी आणि नामांकित लोकांना सुरक्षा उपलब्ध करून देते, असे देखील त्यांनी सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "माझी गर्लफ्रेंड आयफोन मागत आहे, काही होईल का" एका व्यक्तीच्या या विनंतीवर सोनू सूदने दिले हे भन्नाट उत्तर...
Advertisement

Leave a Comment

close