जेव्हा डॉक्टरांनी सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांना मृ’त घोषित केले होते, पण शेवटच्या वेळी जया बच्चन यांनी…
बॉलिवूड चे शेहेनशाह आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेता अमिताभ बच्चन हे बॉलिवूड इंडस्ट्री मधील असे एकमेव अभिनेता आहेत ज्यांचा सर्वजण आदर करतात.
आजही अमिताभ बच्चन लोकांच्या मनावर राज्य करतात. अमिताभ बच्चन चित्रपटात आपले पात्र साकारण्यासाठी खूप परिश्रम करतात पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांना वैद्यकीयदृष्ट्या मृ’त घोषित केले.
अलीकडे सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा 37 वर्षीय जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहता येईल कि जगाला निरोप देता देता अमिताभ बच्चन जी कसे वाचले.
जेव्हा अमिताभ बच्चन जीवन आणि मृ’त्यू’शी ल’ढा’ई ल’ढ’त होते. खरं तर, जुलै 1982 मध्ये, जेव्हा अमिताभ बच्चन गं’भी’र ज’ख’मी झाले, तेंव्हा बिग बीच्या चाहत्यांचा श्वा’स थांबला होता आणि सर्वजण त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.
24 जुलै 1982 रोजी जेंव्हा अमिताभ बच्चन यांची “कुली” या चित्रपटाची शूटिंग चालू होती. त्या वेळी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यांच्या सोबत एक घ’ट’ना घडली. कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खलनायकाची भूमिका साकारणार्या पुनीत इस्सरने जेव्हा अमिताभ बच्चन तोंडावर बु’क्की मा’र’ली होती तेव्हा अमिताभ बच्चन जीं टेबलावर पडले होते.
सर्वांना हा सीन आवडला, त्यानंतर सर्वांनी टाळ्या देखील वाजवल्या पण काही काळानंतर अमिताभ यांचा पोटात दु’खू लागलं. शूटिंग दरम्यान जेव्हा ते टेबलवर पडले तेव्हा टेबलच्या कोपरा लागल्या मुळे त्याच्या पोटात गं’भी’र दु’खा’पत झाली असल्याचे अमिताभ यांनी सांगितले. त्या वेळी त्यांना हि ज’ख’म छोटी वाटली पण नंतर वे’दना वाढू लागल्या. शरीराबाहेर र’क्त येत नसल्याने त्रा’स कोठून होत आहे हे त्यांना समजत नव्हते.
यानंतर रु’ग्णा’ल’या’त तपासणी केली गेली पण अहवालात काहीही समोर आले नाही. परंतु अमिताभ यांना खूप त्रा’स होत होता, यामुळे 27 जुलै 1982 रोजी, डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांच्या पोटाचे ऑ’प’रे’श’न करण्याचा निर्णय घेतला. परंतु ऑ’प’रेशननंतर दुसर्याच दिवशी अमिताभ यांना नि’मोनिया देखील झाला. आणि त्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीरात वि’ष पसरत होत आणि तसेच र’क्त देखील पातळ होत होतं.
T 3298 – There is a paucity of words searching a response .. for the generosity of words that pour in ..
I am but deeply grateful and most humbled .. my sincerest gratitude ..कृतज्ञ हूँ मैं , परिपूर्ण , आभार और धन्यवाद … मैं केवल एक विनयपूर्ण , विनम्र अमिताभ बच्चन हूँ pic.twitter.com/ESfV7ms6fZ
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 24, 2019
र’क्ताची घनता सुधारण्यासाठी लागणाऱ्या से’ल्स बंगळुरूमध्ये उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्या से’ल्स मुंबईहून बोलावल्या गेला. तसेच या कालावधी दरम्यान, अमिताभ बच्चन त्वरित बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता.
यानंतर, अमिताभ यांची प्रकृती खूप खालावू लागली त्यामुळे त्यांना 31 जुलैला ताबडतोब एअरबसने मुंबईला नेण्यात आले. अमिताभ यांना मुंबईतील ब्री’च कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर उ’प’चा’र करण्यात आले आणि 1 ऑगस्टपासून ते बरे होऊ लागले. देशभरातील चाहते अमिताभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत होते आणि त्यांच्या चांगल्या आरोग्य साठी आशीर्वाद मागत होते.
परंतु प्रकृतीत सुधारणा होत असतानाच 2 ऑगस्टला अचानक अमिताभ यांची तब्येत बि’घ’डली. त्याच्या शरीरात पुन्हा वि’षा’चा प्रसार होऊ लागला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर 3 तास ऑ’प’रे’श’न केले. परंतु तरीही अमिताभ यांची प्रकृती खालावतच होती.
अमिताभ यांचे सर्व चाहते त्यांच्या निरोगी होण्याची प्रार्थना करत होते. तर सर्वात वा’ईट परिस्थिती होती तर ती जया बच्चन यांची ज्या आपल्या पतिला जीवन आणि मृ’त्त्यू’शी लढताना पाहत होत्या. आणि अशी एक वेळ अली जेव्हा डॉक्टरांनी उ’प’चा’रा’पासून हात वर करुन अमिताभ बच्चन यांना वैद्यकीयदृष्ट्या मृ’त घोषित केले.
जया बच्चन आय’सीयू रूम च्या बाहेर हे सर्व पाहत उभ्या होत्या. त्या स्तब्ध झाल्या होत्या. डॉक्टरांनी प्रयत्न करणे थांबवल्यावर जया मोठ्याने ओरडल्या त्या म्हणाल्या की, ‘अमिताभच्या पायांचा अंगठा हालत आहे, कृपया तुम्ही प्रयत्न करत रहा’.
डॉक्टरांनी अमिताभ यांच्या पायावर मालिश करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर थोड्याच वेळातच अमिताभ यांचा श्वा’स चालू झाला लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती हळू हळू सुधारु लागली. अमिताभ याना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आणि रुग्णालयातून बाहेर पडताना चाहत्यांचे त्यांच्या शुभेच्छांचे आभार मानले आणि ते निरोगी होऊन घरी परत आले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.