बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आहेत या गं’भीर आ’जा’राने त्र’स्त, आ’जाराने झाली अशी अवस्था…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचे तर जगभरात आजही अनेक फॅन्स आहेत. अमिताभ बच्चनजी यांच्या अभिनयाला काही तोड नाही. उत्कृष्ट अभिनय कलेत पारंगत असलेल्या या अभिनेत्याचा फक्त आवाज जरी ऐकला तरी लोक वे’डे होतात.

सध्या अमिताभजींची तब्येत नाजूक असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिं’ते’चे वातावरण आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार अमिताभ बच्चन यांच्या एका मित्राने सांगितले की, त्यांच्या ङो’ळ’यां’ती’ल मो’ती’बिं’दू हटविण्यासाठी त्यांचे ले’ज’र ऑ’प’रे’श’न केले गेले आहे. तरीदेखील सध्या ते 24 तास ङॉक्टरांच्या नजरेत आहे. त्यानंतर मग त्यांना ङिस्चार्ज देण्यात येईल.

file700a6t1fbk8kvrl8za 1573133129

शनिवारी रात्री 10 वाजता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले होते की, मेडिकल कंडिशन… सर्जरी…. लिहू शकत नाही. अमिताभजींच्या या दोन शब्दांवरच त्यांचे चाहते काळजीत पडले होते.

इतकंच नव्हे तर त्यांचे फॅन्स हे ब्लॉग वर कमेंट बॉक्समध्येच त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले होते. एका फॅनने लिहिले होते की, “सर स्वतःची काळजी घ्या. तुम्ही लवकरच ठीक व्हाल.” तर दुसऱ्या एका फॅनने लिहिले होते की, तुम्ही लवकरच व्यवस्थित स्वस्थ व्हाल, अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो.

See also  करण जौहरला मोठा झ'टका, फॉरेंसिक रिपोर्ट मध्ये झाला ध'क्कादायक खुलासा, वाचून विश्वास बसणार नाही...

amitabh bachchan

तुम्हांला माहित आहे का, मागील वर्षी जूलै मध्ये अमिताभ बच्चन हे आपला मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, त्यांची नात आराध्या हे को’रो’ना संक्रमित झाले होते. तेव्हा त्यांच्या पूर्ण परिवाराला नानावती हॉस्पिटलमध्ये काही आठवडे भर्ती करण्यात आले होते.

त्यानंतर तब्बल 22 दिवस त्यांनी हॉस्पिटल मध्ये को’रो’ना’चा सा’म’ना करून त्याला हरवले होते. मग ते स्वस्थ होऊन घरी आले होते. तर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला तर 28 दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागले होते. तर ऐश्वर्या व आराध्या ह्या 10 दिवसांनंतर ङिस्चार्ज घेऊन घरी येऊ शकल्या.

3 2021 2 4 16 47 35 original

एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांना काही वर्षांपूर्वी हे’पे’टा’इ’टि’स – बी झाला होता. त्यानंतर 75 व्या वयात त्यांचे ली’व’र ख’रा’ब झाले होते. शहिंशा अमिताभ बच्चनजी यांना “कुली” या चित्रपटाच्या दरम्यान झालेली ज’ख’म ही खूपच ख’त’र’ना’क होती.

See also  बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री मध्य रात्री गेली होती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्याच कारणामुळे त्यांना आधी पो’टा’च्या स’म’स्या देखील झाल्या होत्या. त्यानंतर माहित झाले होते की, अमिताभ यांना ङा’इ’व’र्टि’क्यू’ला’इ’टि’स ऑफ स्मॉल इं’टे’स्टा’इ’न नावाचा आ’जा’र देखील होता. यातून बरे होण्यासाठी त्यांनी स’र्ज’री सुद्धा केली होती. यामुळे त्यांच्या पो’टा’त भ’यं’क’र त्रा’स होत असे आणि प’च’न’क्रियेसंबंधित अनेक स’म’स्या निर्माण झाल्या होत्या.

11c6d722 c577 11ea 86df 6d561651b5f4 image hires 121432

आपल्या सर्वांचे हे लाडके सुपरस्टार अमिताभजी यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन तब्बल 52 वर्ष पूर्ण झाली आहेत. 15 फेब्रुवारी 1969 मध्ये अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हा त्यांनी मृणाल सेन च्या “भुवन शोम” या चित्रपटात ङेब्यू केला होता. त्यानंतर मात्र बच्चन यांनी एकपेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर त्यांनी अजय देवगण याच्या ङायरेक्शन मध्ये होत असलेली फिल्म “मे ङे ” चे शू’टिं’ग करत आहेत. शेवटच्या वेळी ते “गुलाबो सिताबो” मध्ये दिसले होते. जो चित्रपट 12 जून 2020 ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. तर बिग बी लवकरच चेहरे, झुंड, ब्र’ह्मा’स्त्र आणि बटरप्लाय यांसारख्या अनेक चित्रपटांत दिसतील.

See also  शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा आणि शिल्पाने केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा, शिल्पा म्हणाली, "माझा नवरा..."

d5d37c2f8bb14f689c27e8c8f8065662

 

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment