वा’द’वि’वा’दां’च्या च’क्र’व्यू’हात अ’डकले अमिताभ बच्चन लागलाय चो’रीचा आ’रोप, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक अनोखी छाप उ’म’ट’व’णा’रे सुपरङुपरहि’ट स्टार अमिताभ बच्चन. लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत आपली ओळख अगदी सर्वांच्याच मनात रु’ज’व’णा’रे अमिताभजी हे सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रमाणात एक्टिव राहणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेते आहे.

आपल्याला तर ठाऊकच आहे की, अमिताभ बच्चनजी हे चित्रपट, जाहिरात, टिवी शो यांमधून सातत्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपल्या फॅन्सचे मनोरंजन करत असतात. अगदी त्याचप्रमाणे ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सर्वांचे मनोरंजन करण्याची कामगिरी उत्तम रीतीने पार पा’ड’ता’त.

अभिनेते अमिताभ बच्चनजी हे सोशल मीडियावर फेसबुक आणि ट्विटर वर दररोज आपले अपडेट्स पोस्ट करत असतात. अमिताभ बच्चनजी यांना सोशल मीडियावरील कविता खूप आवडतात. बरेचदा ते या कविता शेयर देखील करतात. परंतु यावेळी असे करणे हे मात्र त्यांना अतिशय भारी प’ड’ले आहे.

तुम्हांला माहित आहे का? अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदी कवितांचे खूप मोठे कवी होते. आपले वडील कवी असल्याने अमिताभजींच्या मनात देखील साहित्याची गोडी अगदी लहानपणापासूनच रु’ज’ली आहे. त्यामुळे त्यांनी अनेकवेळा आपल्या वडिलांच्या कविता देखील स्वतः प्रदर्शित केल्या आहेत. इतकचं नव्हे तर ते सोशल मीडियावरील इतर कवींच्या आवडणाऱ्या कविताही प्रस्तुत करतात.

हल्लीच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरील आपल्या फेसबुक अकाउंटवर एक हिंदी कविता शेयर केली आहे, ती काहीशी अशी आहे.

थोङा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध खुशियों का
थोङी पत्तीयाँ ख्यालों की….

थोङे गम को कूटकर बारीक,
हँसी की चिनी मिला दिजिए….
उबलने दिजिए ख्वाबों को
कुछ देर तक….!

यह जिंदगी की चाय है जनाब
इसे तसल्ली से कप में छानकर
घूँ’ट – घूँ’ट कर मजा लिजिए ।

नक्की काय बरं झालं? त्याचं झालं असं की, अभिनेते अमिताभ बच्चनजी यांनी प्रस्तुत केलेल्या या कवितेसंबंधित एका युवतीने पोस्ट लिहिली आहे की, ही कविता खरं तर तिची आहे. मात्र अमिताभ बच्चनजी यांनी तिला याचे क्रेडिट पण दिले नाही. यासाठी त्या युवतीने अभिनेते बच्चन यांच्यावर कविता चो’र’ल्या’चा ‘आ’रो’प’ केला आहे.

टीशा अग्रवाल नावाच्या युवतीने सांगितले आहे की, ही कविता तिची स्वतःची आहे. मागील दशकातील सुपरस्टार अमिताभ बच्चनजी यांनी जी कविता सादर केली, त्यावर आपल्या फेसबुक पोस्टमध्ये टीशा अग्रवालने लिहिले आहे की, अमिताभ बच्चनजी यांनी आपली कविता कॉपी करून आपल्याला यासाठी क्रेडिट पण न द्यावे. यासाठी आपण हसावे की र’डा’वे.

टीशा अग्रवाल ही आहे तरी कोण? टीशा अग्रवाल ही एक कवयित्री आहे. तिने आपली चहावरील ही सुंदर कविता २४ एप्रिल २०२० ला सोशल मीडियावरील अकाउंटवर शेयर केली आहे. मात्र टिशाच्या या अप्रतिम काव्याने बिग बी हे गों’ध’ळा’त सापडले आहेत.

अमिताभ बच्चनजी यांच्या कामाविषयी विचारलं तर ते या दिवसांत आपल्या फॅन्सचे “कौन बनेगा करोड़पति” सीजन- 12 च्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांचे म्हटलं तर पुढील काही दिवसांत त्यांचा “ब्र’ह्मा’स्त्र” हा नवा कोरा चित्रपट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

या चित्रपटाचे शू’टिं’ग पूर्णपणे पा’र प’ड’ले आहे. तर या चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेता रणवीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेही प्रमुख भूमिकेत दिसतील. तर या चित्रपटाचा बजेट हा 150 करोड़ रु. आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment