अमिताभ बच्चन सापडले अ’ड’च’णीत, बच्चनच्या वि’रो’धा’त दिल्ली हायको’र्टा’त या’चि’का दाखल, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो! आपण सर्वजण जाणतोच की सध्या कुणी कुणाला कितीही महत्वाचा फोन लावला तरीही, आधी अमिताभ बच्चनच्या आवाजातील को’रो’ना कॉलर ट्यून ऐकू येते आणि मग फोन लागतो.

(यावर सोशल मीडियावर विनोदही व्हायरल आहे की, उ’धा’री’वा’ल्या’ला फोन लावल्यानंतर क’र्ज’दा’रा’पेक्षा जास्त शि’व्या बच्चनच खातो म्हणून…असो!) तर जाणून घ्या की, बच्चनचा आवाज काढून टा’क’ण्या’ची मागणी का केली जात आहे? बच्चन वि’रो’धा’ती’ल ही को’र्ट याचिका योग्य की अयोग्य यावर आपली बहुमूल्य कंमेंट अवश्य करा.

राकेश नावाच्या व्यक्तीने दिल्ली हा’य’को’र्टा’त ही या’चि’का दाखल केली असून फोनच्या कॉलर ट्यूनमधून अमिताभ बच्चन यांचा आवाज त्वरित ह’ट’वा’वा अशी विनंती केली. राकेश यांनी दिलेल्या याचिकेत म्हटले आहे की, अमिताभ बच्चन आवाज देण्याच्या बदल्यात भारत सरकारकडून पैसे घेत आहेत.

See also  तंदुरुस्त राहण्यासाठी हि अभिनेत्री पिते चक्क 2400 रु. लिटरचे पाणी, या पाण्याची खासियत काय आहे हे नक्की वाचा...

आपल्या देशात अनेक लोकांनी को’रो’ना सं’क्र’म’णा’च्या काळात निस्वार्थ भावनेने लोकांना मदत केली. खरोखर ते को’वि’ड यो’द्धा म्हणून बाहेर पडले. लढले आणि काहींनी आपले प्रा’ण’ही ग’मा’व’ले आहेत. असे असतांना एरव्ही, एक सेलिब्रिटी म्हणून मिरवतांना हे लोकं आपल्याला देशभक्ती, देशाविषयीची ज’बा’ब’दा’री, देशाची काळजी, देशसेवा इ. विषयांवर मोठमोठ्या उपदेशाचे ढो’स पाजतात.

आणि स्वतः मात्र सरकारकडून या देशकार्यासाठी पैसे घेता? को’रो’ना यो’द्धा कॉलर ट्यून ला आवाज देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी फीस घेतलीय. म्हणून बच्चन यांचा आवाज कॉलर ट्यूनमधून काढून टा’क’ला पाहिजे. असे राकेश म्हणतो.

गुरुवारी मुख्य न्या’या’धी’श डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खं’ड’पी’ठासमोर या या’चि’के’व’र सु’ना’व’णी झाली. या’चि’का’क’र्त्या’च्या वकिलांने शारीरिक अ’व’स्थ्या’मुळे सुनावणी घेण्यास अ’स’म’र्थ’ता दर्शविल्यामुळे खंडपीठाने १८ जानेवारी २०२१ साठी याची पुढची तारीख दिली आहे. याचिकेत म्हटले आहे की, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला को’रो’ना झाला होता.

See also  गोविंदा सोबत चित्रपटात काम करणारा हा लहान मुलगा, मुलगा नाही तर आहे...

या सर्वांवर मुंबईतील ना’ना’व’टी रु’ग्णा’ल’या’त उ’प’चा’र करण्यात आले. याच कठीण प्रसंगात, काही क’रो’ना यो’द्धे या सा’थी’च्या सं’वे’द’न’शी’ल काळात गरीब आणि गरजू लोकांना प्रकारे मदत करत होते. प्रत्यक्ष फिल्डवर झटत होते. अन्न, वस्त्र, औषधे, इ. सुविधा पुरवत होते. अनेक आजारी पडले तर काहींनी प्रा’ण ग’मा’व’ले. पैसे घेऊन जाहिरात करणाऱ्या बच्चनच्या आवाजापेक्षा एखाद्या खऱ्या कोरोना योद्ध्याचा आवाज वापरून सर्व को’वि’ड यो’द्ध्यां’चा प्रतिकात्मक सन्मान करावा.”

या याचिकेच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर “लोका सांगे ब्रह्मज्ञान” अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला काय वाटते??? नक्की कंमेंट करा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सलमान खानने नाकारलेले "हे" पाच चित्रपट, जे शाहरुख - आमिरने केले आणि सुपरहिट झाले...

Leave a Comment