अमिताभ बच्चन यांची रोल्स रॉयस फैंटम कार वाहतूक पो’लिसांनी केली जप्त, या कारचा ड्रायव्हर होता सलमान खान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बेंगळुरू आरटीओने 22 ऑगस्टच्या संध्याकाळी यूबी सिटीजवळ एक विशेष ऑ’परेशन सुरू केले होते ज्यात त्यांनी सुमारे 17 कार जप्त केल्या. त्यात विशेष गोष्ट म्हणजे करोडो रुपयांच्या या गाड्यांमध्ये रोल्स रॉयस फँटमचाही समावेश ! आता आपण म्हणाल मग त्यात काय ? गाडी सारखी गाडीच आहे ती. पण अहो थांबा. आता ध’क्का बसेल तुम्हाला. ज्या गाडीबद्दल बोलतोय ती आहे बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांची.

आता जप्त केलेली ही सर्व वाहने सीटी आरटीओच्या ताब्यात आहेत. जेव्हा,असे उघड झाले की ज्या व्यक्तीने अमिताभ बच्चन यांच्याकडून लक्झरी कार खरेदी केली होती त्याच्या नावावर वाहन नोंदणीकृत नव्हते. मग काय जप्त तर होणारच होती. पण अजून पुढे ट्विस्ट आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडुन खरेदी केलेल्या या कारचा ड्रायव्हर निघाला सलमान खान. आणि मग सगळीकडे एकच चर्चा. बघितले का ? किती सस्पेन्स आहे. आता आपण जरा सविस्तर जाणून घेऊयात.

See also  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...

scakuul rollsroyce phantom amitabh bachchan

जप्त करतानाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी वाहनाच्या सध्याच्या मालकाला आवश्यक कागदपत्रे तयार करून वाहन सोडण्यास सांगितले आहे. म्हणजेच सलमान खान लाच. कारण चालक ते होते. इतर ही सगळी वाहने अश्याच वेगवेगळ्या कारणांमुळे ज’प्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या कारच्या यादीत रोल्स रॉयस फँटम, लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक, जग्वार एक्सजे एल, फेरारी, ऑडी, आर 8, पोर्श आणि काही इतर कारांचा ही समावेश आहे.

सध्याचे मालक आणि उमरा डेव्हलपर्सचे मालक बाबू म्हणाले, ‘मी अभिनेते अमिताभ बच्चन यांना 6 कोटी देऊन ही रोल्स रॉयस खरेदी केली आहे. मी एक जुनी कार विकत घेतली आहे जी 2019 मध्ये अभिनेत्याच्या नावे होती. मी नोंदणीसाठी नाव बदलण्यासाठी अर्ज केला आहे परंतु काही कारणामुळे ते काही होऊ शकले नाही.

See also  या सेलीब्रेटींकडे आहेत कोट्यावधींच्या "राॅल्स रॉयस" गाड्या, अजय देवगणच्या राॅल्स रॉयसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ते पुढे म्हणाले, ‘आमच्याकडे दोन रोल्स रॉयस कार आहेत ज्यात दुसरी नवीन आहे. माझ्या मुलांना रविवार किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांची कार चालवायला आवडते. माझी मुलगी त्या दिवशी त्याच कारमध्ये कुठेतरी जात होती जेव्हा ती ज;प्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्याला शहराच्या बाहेरील नेलामंगळा येथे असलेल्या आरटीओ कार्यालयात येण्यास सांगितले आहे. त्यांना कार सोडण्याची विनंती केली आहे.

परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर म्हणाले की, योग्य कागदपत्रांअभावी रोल्स रॉयस कार ज’प्त करण्यात आली आहे. मालकाने अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असलेले पत्र सादर केले आहे ज्यात असे म्हटले आहे की वाहन त्याला विकले जात आहे.

RTO ने या महागड्या वाहनांच्या मालकांना वैयक्तिकरित्या वाहनांची कागदपत्रे तयार करण्यास सांगितले आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरटीओमध्ये या वाहनांची कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्यामुळे, ही वाहने कोणाच्या नावावर आहेत हे कळले, ते जप्त करण्यात आलेले आहे.

See also  अभिनेत्री काजोलच्या मुलीचा विडिओ होतोय खूपच वायरल ज्यामध्ये ती करतीये असं काही, पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

पो’लि’सां’नी या वाहनांच्या मालकांना योग्य कागदपत्रांसह अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले आहे. जर या वाहनांचे मालक वैध कागदपत्रे तयार करतात तर पो’लीस ही वाहने सोडतील. या सर्वांमध्ये सलमान खान खूप चर्चेत राहिले ! पण ड्रायव्हर सलमान खान. अभिनेते सलमान खान नाही. बाकी वाचत रहा. नवनवीन अश्याच व्हायरल गोष्टी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment