अमिताभ बच्चन यांची मुलगी ‘या’ कारणामुळे पतीपासून राहते वेगळी, कारण आहे हैराण करणारे…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक सितारे आहेत. परंतु बिग बी अमिताभ बच्चनजी यांची क्रेझ काही वेगळीच आहे. मागील अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची जादू आहे. परंतु आजच्या तरूणपिढीला सुद्धा अमिताभ बच्चन हे बरेच आवङताना दिसतात. त्यामुळेच तर त्यांचे करोडोंच्या संख्येने फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तर चाहते अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल व प्रोफेशनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
अमिताभ यांचा आपली मूलगी श्वेता नंदा हिच्यावर खूप जीव आहे. कित्येक कार्यक्रमात व सोहळ्यांत श्वेता नंदा ही बच्चन कुटुंबीयांसह उपस्थित असते. त्यामुळे चाहत्यांना बरेचदा श्वेता विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. श्वेता सोबत तिचा पती कार्यक्रमांत किंवा पार्टीत दिसत नसल्याने ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत का? लग्नानंतर ती आपल्या मुलांसह माहेरी राहते का? यांसारखे बहुतांश प्रश्न चाहत्यांना पडतात.
तर मित्रांनो श्वेता नंदा ही एक उत्तम लेखिका असण्यासोबतच फॅशन डिझायनर आणि मॉडेल आहे. त्यामुळे आपल्या वङिलांसारखेच श्वेता ने देखील कलाविश्वात खूप नाव कमावले आहे. परंतु दोन मुलं असूनही ती कायम वेगळी राहत असल्याचे दिसते. यामागील कारण नुकतंच समोर आले आहे.
श्वेता च्या पतीचे नाव निखिल नंदा असून मागील कित्येक काळापासून ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. ते दोघेही एकमेकांपासून विभक्त राहत असले, तरीही त्यांच्यात कोणतेही मतभेद किंवा वादविवाद नाहीत. त्या दोघांचीही प्रोफेशनल लाइफ खूप वेगळी असल्यामुळे त्यांना एकमेकांपासून वेगळे राहावे लागत आहे. निखिल आणि श्वेता हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. निखिल हा एस्कॉर्ट ग्रुपचा मॅनेजर आहे. तर श्वेता कलाविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे तिचे बरेचसे काम मुंबईत असते. म्हणून ती आपल्या दोन मुलांसह मुंबईत राहते. तर तिचे पती दिल्लीत राहतात.
श्वेता चे लग्न खूप कमी वयातच म्हणजे 21 व्या वर्षातच झाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या लग्नानंतर तिने 10 वर्षांनी स्वतःचे करियर घडवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाली. तर आता ती बिग बी अमिताभजींच्या घरी राहत नसून आपल्या मुलांसोबत दुसर्या घरी राहत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हांला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.