या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झालीय अमिताभ बच्चन यांची नातं नवेली नंदा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

चकमकीत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार्स तर फेमस असतात. परंतु त्यांच्या फॅमिलीतील लोक देखील खूप फेमस असतात. हे आपण देखील अनेकदा पाहतो. अगदी त्याचप्रमाणे बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये हल्ली स्टार किङस् हे आपल्या रिलेशनशिपमुळेच खूपच चर्चेत आहे.

यामध्ये अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी आपल्या रिलेशनशिप साठी खूपच फेमस होत आहे. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्याचे रिलेशन बॉलीवुड मधील दिग्गज सुपरस्टार यांच्या नाती सोबत आहे. यावर खुलासा करताना त्याने अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.
vogue beauty awards 2017 10
शहिंशा अभिनेते अमिताभ बच्चनजी यांची नात म्हणजेच नव्या नवेली नंदा हिच्या रिलेशनशिप च्या चर्चा सर्वत्र जोरदार होत आहेत. हे कपल एकमेकांना अगदी लहानपणी शाळेत असल्यापासूनच ओळखतात. 2017 मध्ये यांच्या ङेटिंग च्या किस्स्यांनी खूप धू’मा’कू’ळ घातला होता.

READ  अभिनेत्री कंगना राणौतच्या वहिनीने केले असे काही काम की कंगना ढसाढसा र'डायला लागली, कारण ऐकून थक्क व्हाल!

नव्या व मिजान हे कॉलेज मध्ये एकत्र असताना मीडिया कॅमेऱ्यात त्यांना कॅप्चर केले गेले. तेथे या दोघांनाही मुंबई मधील एका थिएटर मधून बाहेर येताना पाहिले गेले होते. तेव्हा या दोघांनीही मीडियापासून लपण्याचा खूप प्रयत्न केला होता
Meezan and Navya Collage Insta
पण तरीही यांचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले. अशातच अभिनेते जावेद जाफरी यांनी आपल्या मुलाच्या रिलेशनशिप बद्दल ऐकल्यानंतर स्वतःचे एक वेगळेच मत ठेवले होते.

फेमस अभिनेते जावेद जाफरी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोक मैत्रीच्या नात्याला सुद्धा काही वेगळेच नाव देतात. ते म्हणाले की, लोकांना फक्त अ’फ’वा पसरवायची असते. एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा अर्थ असा काही वेगळा होऊ शकत नाही.
mezaan 1562334705
ही दोन्ही मुलं एकत्र लहानाची मोठी झाली आहेत. नव्या ही शाळेपासूनच माझ्या मुलाची एक चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की, हे दोघेही एकमेकांना ङेट करत आहेत.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी गमावले होते आपले पहिले अपत्य, या अभिनेत्रीचा तर...

नव्या नवेली नंदा आणि मिजान जाफरी हे दोघेही सोशल मीडियावर खूप एक्टिव असतात. मिजान ला जेव्हा बेस्ट ङेब्यू एक्टरचा अवॉर्ड मिळाला होता, तेव्हा नव्या ने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर त्याचे “अभिनंदन” केले होते.
thumb
अमिताभ बच्चनजी यांची ही लाडकी नात नव्या व मिजान हे एकमेकांसोबत आपल्या अनेक पोस्ट शेयर करतात. त्यामुळे युजर्स त्यांना ट्रो’ल करायला मुळीच विसरत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटर कपिल देव यांची मुलगी खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात!

Leave a Comment