अबब ! चक्क अमिताभजींनी धुतले होते करीना कपूरचे पाय, कारण ऐकून लावाल तुम्हीपण डोक्याला हात

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन यांचे रुबाबदार व्यक्तीमत्व पाहून आजही बहुतेक जणांच्या तोंडचे पाणी पळून जाते. त्यांचे चाहते आजही त्यांना अगदी देवाप्रमाणे मानतात. हल्ली च्या तरूणांना देखील लाजवेल, असा त्यांचा उत्साह असतो. शहिंशा अमिताभ बच्चनजी यांचे जगभरात करोडोंच्या संख्येने चाहते आहेत. केवळ चाहते नव्हे तर सेलिब्रिटीज सुद्धा त्यांना आपले गुरू मानतात. त्यांना पाहण्याची, भेटण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते.

बिग बी अमिताभ बच्चनजी यांच्या फिल्मी करियर प्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्यातील नवनवीन किस्से माहीत करून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. असाच त्यांचा एक किस्सा सध्या जबरदस्त वायरल होत आहे. त्यामुळे आपली बेबो सुद्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तसे पाहता हा किस्सा खूप जुना आहे. तेव्हा अमिताभजी रणधीर कपूर सोबत “पुकार” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होते. तेव्हा रणधीर कपूर यांच्यासोबत आलेली करीना खूप छोटीशी होती.

See also  विद्या बालन सोबत किसींग सीन केल्यावर इमरान हाश्मीला नेहमी सतावत असे हा प्रश्न...

त्या दरम्यान करीनाच्या पायाला जखम झाली होती. तेव्हा स्वतः अमिताभ बच्चन यांनी करीनाचा पाय पाण्याने स्वच्छ केला व त्यावर औषध लावून मलमपट्टी सुद्धा केली. एवढंच नव्हे तर या चित्रपटात अमिताभ आणि रणधीर कपूर यांचा फायटिंगचा सीन होता. या सीन चे शूटिंग सुरू असताना इवलीशी क्यूट दिसणारी करीना तिथेच होती. तो सीन पाहून करीना अमिताभजींवर भयंकर चिङली होती. अमिताभजींनी रणधीर ला मारू नये, म्हणून तिने अमिताभ बच्चनजींचे पाय खूप जोर लावून घट्ट पकडून ठेवले होते. कारण ते सगळे पाहून तिला खूप राग आला होता.

म्हणून करीना ला शांत करण्यासाठी ताबडतोब पाणी मागवले होते आणि तिचे पाय सुद्धा धुतले होते. याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या आपल्या एका ब्लॉग मध्ये केला आहे. त्याचसोबत त्यांनी शूटिंग दरम्यानचा एक फोटो देखील शेयर केला होता. या फोटोतील ही छोटीशी मूलगी करीना कपूर होती.

See also  "मी आता अभिनेत्रींना किस करून खूपच दमलो आहे" अभिनेता इम्रान हाश्मीने व्यक्त केल्या आपल्या भावना...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment